लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अहिल्यानगर

Ahilyanagar Latest News

Ahilyanagar, Latest Marathi News

Ahilyanagar Latest News : 
Read More
काळाचा घाला! गाणगापूरहून परतताना पाच भाविक अपघातात जागीच ठार; दोन गंभीर - Marathi News | Five devotees killed on the spot while returning from Gangapur; Two serious | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :काळाचा घाला! गाणगापूरहून परतताना पाच भाविक अपघातात जागीच ठार; दोन गंभीर

Big Accident : ते कर्नाटकातील प्रसिध्द दत्त मंदिर गाणगापूर येथे दर्शन करून अक्कलकोट मार्गे अहमदनगरकडे जात होते. ...

Women's Day: कोरोनाने पतीचे निधन; चिमुकल्यांसाठी तिने रडणे सोडून लढणे स्विकारले - Marathi News | Women's Day: Corona's husband dies; For Chimukalya, she gave up crying and accepted to fight | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :कोरोनाने पतीचे निधन; चिमुकल्यांसाठी तिने रडणे सोडून लढणे स्विकारले

कोरोनामुळे आई-वडिलांचे छत्र हरपलेल्या चिमुरड्यांच्या भविष्याचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. ...

देवदर्शनासाठी निघालेल्या कुटुंबावर काळाचा घाला; नगर-मनमाड रोडवर अपघात, २ ठार, ३ जखमी - Marathi News | accident on nagar manmad road 2 killed 3 injured | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :देवदर्शनासाठी निघालेल्या कुटुंबावर काळाचा घाला; नगर-मनमाड रोडवर अपघात, २ ठार, ३ जखमी

नगर-मनमाड रोडवरील देहरे शिवारात ट्रेलरमधील पवनचक्कीसाठी वापरला जाणारा पंखा बोलेरो गाडीवर पडून झालेल्या अपघातात दोन जण जागीच ठार झाले असून, तीन जण जखमी झाले आहेत. ...

Crime News: विजेच्या टॉवरवरील तारांची चोरी करताना लागला गळफास, एकाचा मृत्यू, पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल - Marathi News | Crime News: One killed, five charged while stealing wires from power tower | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :विजेच्या टॉवरवरील तारांची चोरी करताना लागला गळफास, विचित्र अपघातात एकाचा मृत्यू

Crime News: उच्चदाब विद्युत वाहिनी टॉवरवरील विजेच्या तारांची चोरी करत असताना तार तुटल्याने कमरेभोवती बांधलेल्या दोराचा गळफास लागून एकाचा मृत्यू झाला. ...

बळीराजाची १४ लाख रुपयांची फसवणूक, दोन व्यापाऱ्यांना अटक - Marathi News | Farmer cheated of Rs 14 lakh, two traders arrested in ahmadnagar | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :बळीराजाची १४ लाख रुपयांची फसवणूक, दोन व्यापाऱ्यांना अटक

अमोल ज्ञानेश्वर फुटाणे (रा. वरुड, जि. अमरावती) व मायनूल इस्लाम करीम इस्लाम (रा. नाँर्थ परगाना, पश्चिम बंगाल) असे अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. ...

मन सुन्न करणारी घडना; तीन चिमुकल्यांसह आईची आत्महत्या, नगर जिल्हा हळहळला - Marathi News | Mother's suicide with three child in ahmednagar district, shocking incident shook the district | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :मन सुन्न करणारी घडना; तीन चिमुकल्यांसह आईची आत्महत्या, नगर जिल्हा हळहळला

संगमनेर तालुक्यातील घटना : विहिरीत घेतली उडी ...

शेवगाव : पोलिसांच्या विरोधात एसटी कर्मचाऱ्यांनी उपसले संपाचे हत्यार - Marathi News | Shevgaon ST workers called 100 percent strike against police not taking their complaints | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :शेवगाव : पोलिसांच्या विरोधात एसटी कर्मचाऱ्यांनी उपसले संपाचे हत्यार

अपघाताचा गुन्हा दाखल करण्यास शेवगाव पोलिसांनी टाळाटाळ केल्याचा केला आरोप  ...

विकासकामांतून मते मिळत नाहीत, पालकमंत्री मुश्रिफांनी कार्यकर्त्यांना दिला कानमंत्र - Marathi News | Don't get votes from development work, do people's personal work, Hassan mushrif | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :विकासकामांतून मते मिळत नाहीत, पालकमंत्री मुश्रिफांनी कार्यकर्त्यांना दिला कानमंत्र

अहमदनगर : केवळ विकासकामे करून मते मिळत नाहीत. मते मिळण्यासाठी लोकांची वैयक्तिक कामे करावी लागतात. लोकांची वैयक्तिक कामे करण्याकडे ... ...