राज्यभरात इंधन टंचाई! बऱ्याच पेट्रोल पंपांवर पेट्रोल, डिझेल संपलेले; ट्रॅक्टर थांबले, डिझेलसाठी शेतकरी रांगेत ट्विशा शर्माचा पती समर्थ सिंह का झाला फरार, कधी येणार समोर? सासू गिरीबाला सिंहचा मोठा खुलासा मॅरिड बॉयफ्रेंडसाठी सेल्स गर्लने १.६६ कोटींच्या दागिन्यांवर डल्ला मारला, पण आंघोळीला गेली अन् घात झाला धोका वाढला! इबोला व्हायरसचा वेगाने प्रसार; ५०० रुग्ण, १३० जणांचा मृत्यू; WHO कडून अलर्ट जारी शिवराज मोटेगावकरच्या मोबाईलमध्येच मिळाला नीट पेपरफुटीचा सर्वात मोठा पुरावा, एका मेसेजने अडकला 'नीट'चा पेपर फुटला, मोटेगावकरपर्यंत सीबीआय कशी पोहोचली आणि अटक का केलीये? 'ती' वर गेली अन्...; ट्विशाच्या मृत्यूआधीचं धक्कादायक CCTV फुटेज समोर, जिन्यावरच दिला CPR विधानसभा अध्यक्षांचा ‘प्रस्ताव’ बेस्टकडून माघारी पाठविण्यात आला, प्रवाशांच्या हिताविरोधात असल्याचा आरोप 'माझा मुलगा...'; आईने पोलिसांना केला होता कॉल, १७ आणि १८ वर्षाच्या मुलांच्या हल्ल्याने मशीद हादरली मोठी बातमी! पेट्रोल-डिझेल पुन्हा महागले; पाहा मुंबई, पुण्यातील आजचे वाढलेले दर... अमेरिकेत मशिदीत अंदाधुंद गोळीबार; दोन अल्पवयीन संशयितांसह ५ जणांचा मृत्यू, पोलिसांकडून 'हेट क्राईम' घोषित
Ahilyanagar Latest News, मराठी बातम्या FOLLOW Ahilyanagar, Latest Marathi News Ahilyanagar Latest News : Read More
स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शुक्रवारी(दि़२२) रात्री नगर-मनमाड रोडवरील देहरेटोलनाका परिसरात कुख्यात दरोडेखोरांची टोळी जेरबंद केली़ ...
शिर्डी मतदारसंघातून सेनेकडून उमेदवारी नाकारल्याने अपक्ष म्हणून रिंगणात उतरणार असल्याची भुमिका माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी जाहीर केली. ...
शरद पवार विरूध्द विखे, असे चित्र तयार करू नका, असे सांगून कुठे शरद पवार आणि कुठे विखे, अशी टीका राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते मधुकरराव पिचड यांनी शुक्रवारी येथे केली़ ...
शिर्डी लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेने खासदार सदाशिव लोखंडे यांची उमेदवारी जाहीर केली आहे. ...
विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्याबरोबर आम्ही काँग्रेस पक्षातच आहोत. मी जिल्हाध्यक्ष पदाचा अद्याप राजीनामा दिला नाही. ...
वंचित बहुजन आघाडीने अहमदनगर लोकसभा मतदारसंघातून नेवासा तालुक्यातील सुधाकर आव्हाड यांना उमेदवारी जाहीर केली आहे. ...
राष्ट्रवादीने वाणिज्य विषयात पदवी मिळविणा-या आमदार संग्राम जगताप यांना तर भाजपने न्युरोसर्जन असलेल्या डॉ. सुजय विखे यांना लोकसभा निवडणुकीच्या मैदानात उतरविले आहे ...
शिक्रापूर, जातेगाव, करंदी, कासारी येथील ग्रामपंचायतींनी लेखी पत्राद्वारे पुणे नगर तसेच शिक्रापूर चाकण रस्त्यावर अवजड वाहनांना बंदी घालण्याची मागणी केलेली होती, ...