लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अहिल्यानगर

Ahilyanagar Latest News, मराठी बातम्या

Ahilyanagar, Latest Marathi News

Ahilyanagar Latest News : 
Read More
अहमदनगर जिल्हा परिषदेत टेंडर घोटाळा - Marathi News | Tender scam in Ahmednagar Zilla Parishad | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :अहमदनगर जिल्हा परिषदेत टेंडर घोटाळा

पाचेगाव पाणी योजनेतील टेंडर घोटाळा उघडकीस आल्यानंतर जिल्हा परिषदेतील ग्रामीण पाणी पुरवठा विभाग, लघुपाटबंधारे विभाग, बांधकाम (दक्षिण व उत्तर) विभागातील सर्वच टेंडरच्या चौकशीचे आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी विश्वजीत माने यांनी दिले़ ...

नवपदवीधरांनी ग्रामीण भागात आरोग्य सुविधा द्याव्यात : एम.व्यंकय्या नायडू - Marathi News | Nadvadidars should provide health facilities in the rural areas: M. Venkiah Naidu | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :नवपदवीधरांनी ग्रामीण भागात आरोग्य सुविधा द्याव्यात : एम.व्यंकय्या नायडू

ग्रामीण भागातील नागरिकांना चांगल्या आरोग्य सुविधांची गरज आहे. आरोग्य क्षेत्रातील पदवीप्राप्त विद्यार्थ्यांनी ही गरज पूर्ण करावी. ...

पवारांचा मुक्काम - Marathi News | Stay of Pawar | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :पवारांचा मुक्काम

शरद पवारांनी स्वत: नगरमध्ये मुक्काम करुन लोकसभेची व्यूहरचना सुरु केली आहे. पवारांचा मुक्काम पडला म्हटले की राष्टÑवादीच्या सैन्यात हालचाल होते. विरोधकही सावध होतात. ती हालचाल त्यांच्या या दौऱ्याने होणार. ...

श्रीगोंदा-आढळगाव रस्त्यावर अपघात : दोन ठार, दोन गंभीर जखमी - Marathi News | Accident on Shrigonda-Nolargaon road: Two killed and two seriously injured | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :श्रीगोंदा-आढळगाव रस्त्यावर अपघात : दोन ठार, दोन गंभीर जखमी

श्रीगोंदा ते आढळगाव रस्त्यावर स्विफ्ट कार आणि टिपर यांचा समोरासमोर भीषण अपघात झाला. ...

Lok Sabha Election 2019 : काँग्रेसच्या प्रगतीचा अडथळा दूर : बाळासाहेब थोरात यांची विखेंवर टीका - Marathi News | Lok Sabha Election 2019: Away from the barrier of Congress's progress: Balasaheb Thorat | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :Lok Sabha Election 2019 : काँग्रेसच्या प्रगतीचा अडथळा दूर : बाळासाहेब थोरात यांची विखेंवर टीका

डॉ.सुजय विखे हे भाजपमध्ये गेल्यामुळे काँग्रेसला आता चांगले दिवस येणार आहेत. काँग्रेसच्या प्रगतीमध्ये विखे कुटुंबाचा वारंवार अडथळा होता. ...

Lok Sabha Election 2019 :काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष भाजपच्या व्यासपीठावर : डॉ.सुजय विखे यांना विजयी करण्याचे केले आवाहन  - Marathi News | Lok Sabha Election 2019: Together: Coordination in Ahmadnagar | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :Lok Sabha Election 2019 :काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष भाजपच्या व्यासपीठावर : डॉ.सुजय विखे यांना विजयी करण्याचे केले आवाहन 

अहमदनगर लोकसभा मतदारसंघातील भाजप-शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या समन्वय मेळाव्यात एकत्रित लढण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. ...

Lok Sabha Election 2019 : भाजप सोडणार नाही, दिलेल्या उमेदवाराचा प्रचार करणार : पुत्राच्या बंडखोरीनंतर दिलीप गांधी यांची प्रतिक्रिया - Marathi News | Lok Sabha Election 2019: BJP campaign for a given candidate: Dilip Gandhi | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :Lok Sabha Election 2019 : भाजप सोडणार नाही, दिलेल्या उमेदवाराचा प्रचार करणार : पुत्राच्या बंडखोरीनंतर दिलीप गांधी यांची प्रतिक्रिया

अहमदनगर लोकसभा मतदारसंघातून भाजप सोडणार नाही. जो उमेदवार दिला आहे, त्याचा प्रचार करणार आहे. भाजपच्या विचारानेच पुढे जाणार असून पक्ष देईल ती जबाबदारी पार पाडू असे मत भाजपाचे खासदार दिलीप गांधी यांनी कार्यकर्ता मेळाव्यात व्यक्त केले. ...

Lok Sabha Election 2019 : अहमदनगरमध्ये भाजप खासदार पुत्राची बंडखोरी : अपक्ष उमेदवारी करण्याची घोषणा - Marathi News | Lok Sabha Election 2019: BJP MP dilip gandhi son in amednaga: Independent nomination | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :Lok Sabha Election 2019 : अहमदनगरमध्ये भाजप खासदार पुत्राची बंडखोरी : अपक्ष उमेदवारी करण्याची घोषणा

भाजपचे खासदार दिलीप गांधी यांचे पुत्र सुवेंद्र गांधी यांनी बंडखोरी करत अहमदनगर लोकसभा मतदारसंघातून अपक्ष लढण्याची भुमिका जाहीर केली. ...