Crop Pattern Change : यंदा खरीप हंगामात पारंपरिक पिकांवर संकट कोसळले आहे. बाजरीची लागवड केवळ ८ टक्के इतकीच राहिली असून, सूर्यफूल पिकाचे अस्तित्व पूर्णपणे संपले आहे. कमी बाजारभाव, उत्पादनातील अनिश्चितता आणि वन्य प्राण्यांचा त्रास यामुळे शेतकरी या पिका ...
Halad Market : हिंगोली मार्केट यार्डात हळदीची गर्दी उसळली आहे; परंतु शेतकऱ्यांना आपली हळद विक्रीसाठी मोजमाप होण्याची वाट पाहत दोन-दोन दिवस मुक्काम करावा लागत आहे. पावसात व्यापाऱ्यांच्या थप्प्यांमुळे हळदीचे मोजमाप कासवगतीने होत असल्याने शेतकरी अडचणीत ...
Marathwada Crop Damage : मुसळधार पावसाने मराठवाड्यातील शेतकरी अक्षरशः उघडे पडले आहेत. संपूर्ण मराठवाड्यातील पिकांचे नुकसान तब्बल १७ लाख हेक्टरवर गेले आहे. वाचा सविस्तर (Marathwada Crop Damage) ...
Shrirampur Kanda Market : श्रीरामपूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या टाकळीभान उपबाजारात शनिवार (दि.२०) सप्टेंबर पासून मोकळा कांदा बाजार लिलाव पूर्ववत सुरू करण्यात येणार असल्याची अधिकृत घोषणा आज गुरुवार (दि.१८) समितीच्या बैठकीत करण्यात आली. ...
Today Onion Market Rate : राज्याच्या अनेक भागात सुरू असलेल्या पावसाने उसंत देताच राज्यात कांदा बाजारात आज गुरुवार (दि.१८) सप्टेंबर रोजी एकूण १,४७,०७९ क्विंटल कांद्याची आवक झाली होती. ज्यात १५२२० क्विंटल चिंचवड, १७७९२ क्विंटल लाल, १३९७१ क्विंटल लोकल, ...
Soybean Varieties Research : अमरावतीतील प्रादेशिक अनुसंधान केंद्रात सोयाबीनच्या ४४ वाणांचे प्रात्यक्षिक प्लॉट उभारण्यात आले आहे. पीडीकेव्हीच्या संशोधकांनी विकसित केलेल्या या वाणांची पाहणी करून शेतकरी त्यांच्या शेतासाठी सर्वात योग्य वाण निवडू शकतील. क ...