Reshim Farming Scheme : बुलढाण्यात रेशीम उद्योगाला नवी दिशा देण्यासाठी जिल्हा रेशीम कार्यालयाने 'रेशीम विभाग आपल्या दारी' या विशेष मोहिमेची सुरुवात केली आहे. (Reshim Farming Scheme) ...
Shetmal Bajar Bhav : अतिवृष्टी व घसरत्या बाजारभावांच्या दुहेरी फटक्याने शेतकरी अडचणीत आले आहेत. पुढील काही दिवसांत नवीन हंगाम सुरू होणार असल्याने दर आणखी कमी होण्याच्या भीतीने शेतकऱ्यांनी साठवलेला शेतमाल विक्रीसाठी काढला आहे. ...
भारतीय अन्न महामंडळाने लहान खाजगी व्यापारी/उद्योजक/व्यक्तींना/शेतकरी उत्पादक कंपन्या व सहकारी संस्था यांच्यासाठी भारतीय अन्न महामंडळाच्या गोदामातून तांदुळाची थेट विक्रीची योजना जाहीर केली आहे. ...
Satbara Kora Kara : अतिवृष्टी, वाढता उत्पादनखर्च आणि बाजारभावातील चढ-उतारामुळे शेतकऱ्यांचे हाल सुरूच आहेत. या पार्श्वभूमीवर शेतकरी संघटनेने शासनाकडे एकरी ५० हजार रुपये मदत आणि सातबारा कोरा करून कर्जमुक्तीची मागणी केली आहे. सरकारने निवडणुकीतील आश्वासन ...
Fishery Scheme : मत्स्यव्यवसाय सहकारी संस्थांसाठी शासनाकडून आनंदाची बातमी आहे. मासेमारीसाठी लागणाऱ्या नायलॉन जाळी, सूत व बिगर यांत्रिक नौका खरेदीवर ५० टक्क्यांपर्यंत अनुदान देण्यात येणार आहे. इच्छुक संस्थांनी आवश्यक कागदपत्रांसह प्रस्ताव सादर करून या ...
Crop Pattern Change : यंदा खरीप हंगामात पारंपरिक पिकांवर संकट कोसळले आहे. बाजरीची लागवड केवळ ८ टक्के इतकीच राहिली असून, सूर्यफूल पिकाचे अस्तित्व पूर्णपणे संपले आहे. कमी बाजारभाव, उत्पादनातील अनिश्चितता आणि वन्य प्राण्यांचा त्रास यामुळे शेतकरी या पिका ...