सोलापूर: नांदेड-कोल्हापूर खाजगी ट्रॅव्हल्स बसला सांगोला-मंगळवेढा रोडवर दिघे वस्तीजवळ अपघात; ३५ प्रवासी जखमी कोलकाता - पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेण्यासाठी सुवेंदू अधिकारी दाखल, पंतप्रधान मोदींसह भाजपाचे बडे नेते उपस्थित मराठीचा ‘टक्का’ घसरला; ९४ हजार विद्यार्थी नापास; दहावीचा निकाल ९२% : प्रथम भाषा मराठीत ९२% उत्तीर्ण सर्वांना मोफत घर नको, ‘कट ऑफ डेट’ वाढवू नका, ‘त्याच ठिकाणी’ कशाला? प. बंगालमध्ये सुवेंदूच भाजपच्या सत्तेचे ‘अधिकारी’; मुख्यमंत्रिपदासाठी आठही प्रस्ताव सुवेंदू अधिकारी यांच्या एकट्याच्याच नावाचे काकडी की 'स्लो पॉयझन'? विकत घेण्यापूर्वी १०० वेळा विचार करा; Video पाहून सरकेल पायाखालची जमीन विजयला मदत करू शकतो ३२ वर्षांपूर्वीचा कोर्टाचा एक निकाल; राजभवनाशी संघर्ष अन् तामिळनाडूच्या सत्तेची चावी... विजयने व्हॉट्सअपवर पाठिंबा मागितला, हा तर घमेंडीपण...; VCK चा गंभीर आरोप, भाजपवरही टीका... ठरले! पश्चिम बंगालमध्ये सुवेंदु अधिकारी यांची मुख्यमंत्रीपदी वर्णी; रूपा गांगुलींसह उत्तर बंगालला मिळणार उपमुख्यमंत्रीपद नव्या मंत्रिमंडळाची शपथ होत नाही तोच पाटण्यात शिक्षक परीक्षार्थी रस्त्यावर उतरले; पोलिसांचा लाठीमार 'हंताव्हायरस' संक्रमित जहाजावर २ भारतीय क्रू; त्यांच्या प्रकृतीबाबत माहिती मिळालेली नाही सोलापूर : तांबेवाडी (ता. माळशिरस) येथे मित्रानेच केला मित्राचा खून; चोरी, मारामारी, यातून जमली जोडी, मैत्रीचे परिवर्तन झाले शत्रूत्वात. "मारेकऱ्यांना फाशी नको, जन्मठेप द्या"; चंद्रनाथ रथ यांच्या आईचा काळीज पिळवटून टाकणारा आक्रोश विचित्र...! मुलींच्या वापरलेल्या शूजसाठी या देशात गर्दी, २५-३० हजारांची लोक लावतायत बोली... रेल्वे प्रवाशांसाठी गुड न्यूज! AI सांगणार तुमचं वेटिंग तिकीट कन्फर्म होणार की नाही रस्त्यावरील झेब्रा क्रॉसिंग नेहमी पांढऱ्याच पट्ट्यांचे का असते? निळ्या, पिवळ्या पट्ट्यांचे पण करून पाहिलेले...
शेती क्षेत्र, मराठी बातम्या FOLLOW Agriculture sector, Latest Marathi News
Soybean Bajar Bhav : राज्यातील बाजार समितीमध्ये सोयाबीनची आवक (Soybean Arrival) किती झाली आणि त्याला कसा दर मिळाला ते वाचा सविस्तर ...
Maharashtra Rain : कोकण किनारपट्टीसह मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भाला पावसाचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. ...
Seed Treatment : रब्बी हंगामाची लगबग सुरू झाली असून, शेतकरी बांधवांनी आता पिकांची पेरणी करण्यापूर्वी बीजप्रक्रिया करणे अत्यंत आवश्यक ठरणार आहे. यंदा पावसाचे प्रमाण जास्त असल्याने मातीतील आर्द्रता वाढली असून बुरशीजन्य रोगांचा धोका अधिक वाढला आहे. त्या ...
Dhan Kharedi : हलक्या प्रतीच्या धानाची कापणी सुरू आहे. मात्र, शासनाने आधारभूत धान खरेदी केंद्र सुरूच केले नाही. ...
Pashudhan Bajar :दिवाळीच्या सुट्ट्यांनंतरही पशुधनाच्या बाजारात व्यवहार मंदावले आहेत. दुधाळ म्हशी व गाईंच्या खरेदी-विक्रीत घट झाल्याने बाजारपेठेत शुकशुकाट आहे. काय आहे कारण वाचा सविस्तर (Pashudhan Bajar) ...
Lasalgoan Kanda Market : दीपावली सणानिमित्त झालेल्या सात दिवसांच्या सुट्टीनंतर शुक्रवारी पुन्हा कांदा लिलावास सुरुवात झाली. ...
Heavy Rain in Vidarbha : दिवाळीनंतर विदर्भातील शेतकऱ्यांनी धान कापणी आणि मळणीला वेग दिला असतानाच अवकाळी पावसाने हाताशी आलेल्या पिकावर पाणी फिरवले आहे. भंडारा, गोंदिया, गडचिरोली आणि नागपूर जिल्ह्यांत शेतकऱ्यांचे धान व सोयाबीन पिकं पावसामुळे भिजून खराब ...
PM Kisan 21st Installment : देशभरातील शेतकरी पंतप्रधान किसान योजनेच्या २१व्या हप्त्याची वाट पाहत आहेत. याबाबत नवीन अपडेट समोर आली आहे. ...