Halad Market : वाशिम कृषी उत्पन्न बाजार समितीत हळदीच्या दरात मोठी घसरण नोंदविण्यात आली आहे. गट्टू हळदीच्या दरात प्रतिक्विंटल तब्बल १ हजार रुपयांची घट झाली असून, कान्डी हळदीच्या दरातही ५०० रुपयांची घसरण झाली आहे. (Halad Market) ...
Rajma Cultivation : बदलते हवामान आणि वाढता खर्च पाहता घाटनांद्रा परिसरातील शेतकऱ्यांनी पारंपरिक पिकांना पर्याय शोधत 'राजमा' या नव्या पिकाची लागवड सुरू केली आहे. (Rajma Cultivation) ...
Urea Shortage : रब्बी हंगामात युरिया खताच्या तुटवड्याचा गैरफायदा घेत शासन दर २६६ रुपये असलेली युरिया बॅग तब्बल ४०० रुपयांना विकली जात असल्याचा प्रकार गोलटगावात उघडकीस आला आहे. वाचा सविस्तर प्रकरण (Urea Shortage) ...
Pik Spardha : प्रयोगशील शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या शासनाच्या पीक स्पर्धेकडे हिंगोली जिल्ह्यात शेतकऱ्यांनी पाठ फिरवली आहे. खरिप हंगामात अवघ्या ७७ शेतकऱ्यांनी सहभाग नोंदविला असून, काही पिकांसाठी तर एकाही अर्जाचा प्रतिसाद नाही ...
Livestock Market : पावसाने साथ दिल्याने हंडरगुळीचा प्रसिद्ध जनावरांचा बाजार पशुधनाने बहरला आहे. देखण्या बैलजोड्यांना तब्बल दोन लाख रुपयांपर्यंत भाव सांगितला जात असला, तरी परराज्यातील खरेदीदारांची संख्या घटल्याने बाजारातील व्यवहार संथ झाले आहेत. (Live ...