लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शेती क्षेत्र

शेती क्षेत्र, मराठी बातम्या

Agriculture sector, Latest Marathi News

नावात बदल पण सातबारा एकच; 'सीसीआय'ला कापूस विकण्यासाठी सुरू आहे बनवाबनवी - Marathi News | Change in name but same Saatbara; Fraud to sell cotton to 'CCI' | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :नावात बदल पण सातबारा एकच; 'सीसीआय'ला कापूस विकण्यासाठी सुरू आहे बनवाबनवी

खासगी आणि सीसीआयमार्फत होणारी कापूस खरेदी यांच्या दरात क्विंटलमागे जवळपास एक हजार रुपयांची तफावत आहे. त्याचा फायदा घेण्यासाठी सातबारावरील नावात हेरफेर करून शेतकऱ्यांच्या नावाने कापूस विक्रीसाठी नोंदणी केली जात असल्याचे अंजनगाव सुर्जी तालुक्यात उघडकीस ...

मक्याचे दर एमएसपीच्या खाली, तिकडून जीएम मक्याची मुक्त आयात, उत्पादनाला आडकाठी का? - Marathi News | Latest News Maize prices are below MSP, so why is there free import of GM maize from there, hindering production? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :मक्याचे दर एमएसपीच्या खाली, तिकडून जीएम मक्याची मुक्त आयात, उत्पादनाला आडकाठी का?

Maka Market : केंद्र सरकारने जीएम पिकांच्या उत्पादनावर बंदी घातली असली तरी आयातीला मात्र परवानगी दिली आहे.  ...

नामांकित कंपनीच्या नावाने बनावट कृषी औषधांची सुरू होती विक्री; पोलिस व कृषी विभागाच्या कारवाईत मुद्देमाल जप्त - Marathi News | Fake agricultural medicines were being sold under the name of a well-known company; Police and Agriculture Department seized the goods in action | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :नामांकित कंपनीच्या नावाने बनावट कृषी औषधांची सुरू होती विक्री; पोलिस व कृषी विभागाच्या कारवाईत मुद्देमाल जप्त

शेतकऱ्यांच्या पिकांवर थेट परिणाम करणाऱ्या बनावट कृषी औषधांच्या विक्रीचा गंभीर प्रकार लोणार येथे उघडकीस आला आहे. बनावट द्रावण विकले जात असल्याची खात्रीशीर माहिती मिळाल्यानंतर पोलिस व कृषी विभागाने संयुक्त कारवाई केली आहे. ...

पोषक गुणधर्म असलेला राजमा पोहचला ११ हजारांवर; शेतकऱ्यांना मिळतोय दिलासा - Marathi News | Nutritious Rajma beans reach 11,000; Farmers are getting relief | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :पोषक गुणधर्म असलेला राजमा पोहचला ११ हजारांवर; शेतकऱ्यांना मिळतोय दिलासा

Rajma Market Rate : पीकबदल करीत राजम्याला पसंती देणाऱ्या शेतकऱ्यांना राजमा पिकाने दिलासा दिला आहे. मागील आठवडाभरापासून राजमाची आवक बाजारात सुरु झाली असून, गुरुवारी राजम्याचा दर ११ हजारांवर पोहचल्याचे दिसून आले. ...

भारत-अमेरिका व्यापार कराराचा शेती आणि शेतकऱ्यांवर कसा परिणाम होणार? काय म्हणता आहेत कृषीमंत्री? - Marathi News | How will the India-US trade agreement affect agriculture and farmers? What does the Agriculture Minister say? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :भारत-अमेरिका व्यापार कराराचा शेती आणि शेतकऱ्यांवर कसा परिणाम होणार? काय म्हणता आहेत कृषीमंत्री?

भारत-अमेरिका व्यापार करारासंदर्भात केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण तसेच ग्रामीण विकास मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी स्पष्ट केले की हा करार भारताच्या कृषी हितांचे, विशेषतः शेती आणि दुग्धव्यवसाय क्षेत्रांचे पूर्णपणे रक्षण करतो. ...

तब्बल ९ हजार रुपयांचा टप्पा ओलांडलेल्या तुरीच्या दरात मोठी घसरण; आवक वाढल्याचा परिणाम - Marathi News | A major drop in the price of turi, which had crossed the mark of Rs 9,000; a result of increased arrivals | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :तब्बल ९ हजार रुपयांचा टप्पा ओलांडलेल्या तुरीच्या दरात मोठी घसरण; आवक वाढल्याचा परिणाम

Tur Market Rate : निसर्गाच्या लहरीपणाचा फटका सहन करणाऱ्या तूर उत्पादक शेतकऱ्यांच्या अडचणीत आता बाजारपेठेतील भाव घसरणीमुळे अधिकच भर पडली आहे. गेल्या आठवड्यात ९ हजार रुपयांचा टप्पा ओलांडलेल्या तुरीच्या दरात मोठी घसरण झाल्याने फटका बसला आहे. ...

दहेगाव शिवारात दोन एकरातील १२ क्विंटल कापसाची चोरी; किमान ९६ हजार रुपयांचे नुकसान - Marathi News | 12 quintals of cotton stolen from two acres in Dahegaon Shivara; Loss of at least Rs 96 thousand | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :दहेगाव शिवारात दोन एकरातील १२ क्विंटल कापसाची चोरी; किमान ९६ हजार रुपयांचे नुकसान

चोरट्यांनी दोन एकर शेतातील कापसाची वेचणी करून तो कापूस चोरून नेला. त्या कापसाची एकूण किंमत ९६ रुपयांच्या आसपास आहे. ही घटना वेलतूर (ता. कुही) पोलिस ठाण्याच्या हद्दीतील पचखेडी नजीकच्या दहेगाव शिवारात सोमवारी (दि.०२) मध्यरात्री घडली असून, मंगळवारी (दि० ...

सोलापूर बाजारात सर्वाधिक लाल कांदा आवक; वाचा आजचे कांदा बाजारभाव - Marathi News | Highest red onion arrival in Solapur market; Read today's onion market price | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :सोलापूर बाजारात सर्वाधिक लाल कांदा आवक; वाचा आजचे कांदा बाजारभाव

Kanda Bajar Bhav : राज्यात आज गुरुवार (दि.०५) फेब्रुवारी रोजी एकूण २,२९,२९९ क्विंटल कांद्याची आवक झाली होती. ज्यात ५६३ क्विंटल चिंचवड, १,६०,०२७ क्विंटल लाल, २२७८४ क्विंटल लोकल, ०३ क्विंटल नं.१, ०३ क्विंटल नं.२, १००० क्विंटल पांढरा, २४४९१ क्विंटल पोळ ...