लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अग्निपथ योजना

Agneepath Scheme Latest news

Agneepath scheme, Latest Marathi News

केंद्र सरकारने तिन्ही दलातील सैनिकांच्या भरतीसाठी नव्या अग्निपथ योजनेची Agneepath Scheme घोषणा केली आहे. वाढता वेतन आणि पेन्शन खर्च कमी करून, या योजनेअंतर्गत अल्प काळासाठी सैनिकांची भरती करण्यात येणार आहे. या योजनेला उत्तर भारतातील सर्व राज्यांमधून तीव्र विरोध होत असून रेल्वे जाळपोळ, दगडफेक, रास्ता रोको अशा प्रकारचं हिंसक आंदोलन बिहार, उत्तर प्रदेश, राजस्थान, हरयाणा या राज्यांमध्ये सुरू आहे.
Read More
अग्निवीर योजना बंद करणार; सपाचा जाहीरनामा प्रसिद्ध - Marathi News | Agniveer Yojana will be discontinued; SP manifesto published | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :अग्निवीर योजना बंद करणार; सपाचा जाहीरनामा प्रसिद्ध

जाहीरनाम्यात सपाने २०२५ पर्यंत जात आधारित जनगणना करण्याचे प्रमुख आश्वासन दिले आहे. ...

सरकार 'अग्निवीर' योजनेत बदल करणार? राजनाथ सिंह यांचे मोठे विधान; काय म्हणाले पाहा... - Marathi News | Agniveer Recruitment Scheme : Will the government change the 'Agniveer' scheme? Rajnath Singh's Big Statement | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सरकार 'अग्निवीर' योजनेत बदल करणार? राजनाथ सिंह यांचे मोठे विधान; काय म्हणाले पाहा...

मोदी सरकारने 14 जून 2022 रोजी 'अग्नवीर' योजना आणली. या योजने अंर्गत तरुणांना भारतीय सैन्यात चार वर्षांसाठी सेवा देता येते. ...

अग्निवीर ट्रेनिंग घेणाऱ्या २० वर्षीय युवतीने मुंबईत संपवले जीवन - Marathi News | A 20-year-old girl who was undergoing Agniveer training ended her life in Mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अग्निवीर ट्रेनिंग घेणाऱ्या २० वर्षीय युवतीने मुंबईत संपवले जीवन

अपर्णा हिच्या आत्महत्येची माहिती मिळताच नौसेना दलाच्या डॉक्टरांनी घटनास्थळी धाव घेतली. ...

 अग्निवीर योजना देशासाठी घातक, नियमित सैनिक व अग्नीवीर असा भेद नको - चौधरी - Marathi News | Agniveer scheme is dangerous for the country, there should be no distinction between regular soldiers and firemen says rohit Chaudhary | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा : अग्निवीर योजना देशासाठी घातक, नियमित सैनिक व अग्नीवीर असा भेद नको - चौधरी

अग्निवीर ही योजना देशसेवेसाठी सैन्यात भरती होऊ इच्छिणाऱ्या युवकांसोबतच देशाच्या सुरक्षेसाठी घातक आहे. काँग्रेसने प्रारंभापासून या योजनेला विरोध केला आहे. ...

बुलढाण्यातील 'अग्निवीर' अक्षयला वीरमरण; राज्य शासनातर्फे मदत जाहीर, CM शिंदेंची मोठी घोषणा - Marathi News |  Chief Minister Eknath Shinde has announced that the Maharashtra government has announced a financial assistance of 10 lakh rupees to the family of agniveer Akshay gawate from Buldhana  | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :बुलढाण्यातील 'अग्निवीर' अक्षयला वीरमरण; राज्य शासनातर्फे मदत जाहीर, CM शिंदेंची घोषणा

भारतमातेचे रक्षण करताना बुलढाण्याचे सुपुत्र अग्निवीर अक्षय गवते यांना वीरमरण आले. ...

"सीमेवर मरणाचा खेळ खेळवण्यासाठी युवकांचा जन्म झालाय का?"; आव्हाडांचा सवाल - Marathi News | "Are youths born to play the game of death on the border?"; The question of Jitendra Awhwad | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"सीमेवर मरणाचा खेळ खेळवण्यासाठी युवकांचा जन्म झालाय का?"; आव्हाडांचा सवाल

केंद्र सरकारने शूर जवानांचा अपमान करण्यासाठी अग्निवीर योजना आणली आहे. ...

अग्निवीर अक्षय गवतेंच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार - Marathi News | Agniveer Akshay Gawat's body was cremated with state honors | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :अग्निवीर अक्षय गवतेंच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

तिरंगा ध्वज केला कुटुंबीयांच्या स्वाधीन ...

अग्निवीर शहीद, पण त्याच्या कुटुंबीयांना पेन्शन नाही हा वीरांचा अपमान- राहुल गांधींची टीका - Marathi News |  country's first Agniveer Gawate Akshay Laxman has been martyred and MP Rahul Gandhi has criticized the government for not providing pension to his family  | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अग्निवीर शहीद, पण त्याच्या कुटुंबीयांना पेन्शन नाही हा वीरांचा अपमान- राहुल गांधींची टीका

देशातील पहिला अग्निवीर अक्षय लक्ष्मण गवते या जवानाला वीरमरण आले. ...