lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अग्निपथ योजना

Agneepath Scheme Latest news

Agneepath scheme, Latest Marathi News

केंद्र सरकारने तिन्ही दलातील सैनिकांच्या भरतीसाठी नव्या अग्निपथ योजनेची Agneepath Scheme घोषणा केली आहे. वाढता वेतन आणि पेन्शन खर्च कमी करून, या योजनेअंतर्गत अल्प काळासाठी सैनिकांची भरती करण्यात येणार आहे. या योजनेला उत्तर भारतातील सर्व राज्यांमधून तीव्र विरोध होत असून रेल्वे जाळपोळ, दगडफेक, रास्ता रोको अशा प्रकारचं हिंसक आंदोलन बिहार, उत्तर प्रदेश, राजस्थान, हरयाणा या राज्यांमध्ये सुरू आहे.
Read More
अग्निवीर अक्षय गवते शहीद; जनरल मनोज पांडे यांच्सयाह सर्व अधिकाऱ्यांनी वाहिली श्रद्धांजली - Marathi News | indian-army-pays-tribute-to-agniveer-akshay-laxman-gawate-he-was-deployed-in-the-siachen | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अग्निवीर अक्षय गवते शहीद; जनरल मनोज पांडे यांच्सयाह सर्व अधिकाऱ्यांनी वाहिली श्रद्धांजली

बुलढाणा जिल्ह्यातील अक्षय लक्ष्मण गवते, ऑन ड्युटी शहीद झालेले पहिले अग्निवीर जवान आहेत. ...

अग्निवीर जवानाचा मृत्यू, 'गार्ड ऑफ ऑनर' न दिल्याने कुटुंब नाराज; सैन्याचं स्पष्टीकरण - Marathi News | Firefighter's death, family upset over not providing 'guard of honour'; Explanation of the army | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अग्निवीर जवानाचा मृत्यू, 'गार्ड ऑफ ऑनर' न दिल्याने कुटुंब नाराज; सैन्याचं स्पष्टीकरण

अग्निवीर अमृतपाल सिंह यांनी राजौरी सेक्टरवरील संतरी ड्युटीदरम्यान स्वत:ला गोळी झाडून आत्महत्या केली. ...

अग्निवीर, एक चुकीची संकल्पना; निवृत्त मेजर जनरल कार्डोझोंची स्पष्टोक्ती - Marathi News | Agnivir, a Misconception : Major General Cardozo | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :अग्निवीर, एक चुकीची संकल्पना; निवृत्त मेजर जनरल कार्डोझोंची स्पष्टोक्ती

काही सुधारणा आवश्यक : अन्यथा भविष्यात त्रासदायक ठरू शकते ...

आईचा जपला सन्मान, या भावंडांचा कोल्हापूरला अभिमान  - Marathi News | Manoj and Mayur Patil from Shingnapur near Kolhapur joined the Agniveer Army | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :आईचा जपला सन्मान, या भावंडांचा कोल्हापूरला अभिमान 

भेळवाल्याची मनोज आणि मयूर ही दोन्ही मुले अग्निवीर म्हणून सैन्यात भरती ...

भारतीय हवाई दलात 12 वी पास तरुणांसाठी नोकरीची संधी, 3500 हून अधिक पदांसाठी भरती - Marathi News | indian air force jobs 2023 12th pass can apply 3500 agniveer vayu posts | Latest career News at Lokmat.com

करिअर :भारतीय हवाई दलात 12 वी पास तरुणांसाठी नोकरीची संधी, 3500 हून अधिक पदांसाठी भरती

Indian Air Force Agniveer Recruitment 2023: या भरतीसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया 27 जुलै 2023 पासून सुरू होणार आहे.  ...

प्रशिक्षणादरम्यान दुखापतीमुळे बाहेर होतायेत अग्निवीर, लष्कर नियमात बदल करू शकते? - Marathi News | agniveer bharti 2023 : candidates being thrown out due to injury during training army is considering changing the rules | Latest career News at Lokmat.com

करिअर :प्रशिक्षणादरम्यान दुखापतीमुळे बाहेर होतायेत अग्निवीर, लष्कर नियमात बदल करू शकते?

Agniveer Bharti 2023: प्रशिक्षणादरम्यान झालेल्या दुखापतींमुळे लष्कर तरुणांना बाहेर काढत आहे.  ...

अग्निवीर सैन्यभरती, रात्री १२ पासून शारीरिक चाचणी - Marathi News | Agniveer army recruitment, physical test from 12 pm | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :अग्निवीर सैन्यभरती, रात्री १२ पासून शारीरिक चाचणी

देशातील दुसऱ्या वषार्तील सैन्य भरतीची सुरुवात नागपूर येथून या अग्निवीर मेळाव्यामार्फत झाली आहे. ...

अग्निपथ योजनेला SC'ने दिला हिरवा झेंडा! दिल्ली उच्च न्यायालयाच्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या याचिका फेटाळल्या - Marathi News | supreme court dismisses two pleas challenging delhi hc verdict upholding centre agnipath scheme | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अग्निपथ योजनेला SC'ने दिला हिरवा झेंडा! दिल्ली उच्च न्यायालयाच्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या याचिका फेटाळल्या

केंद्राच्या अग्निपथ योजनेला कायम ठेवण्याच्या दिल्ली उच्च न्यायालयाच्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या आहेत. ...