मराठा आरक्षणासाठी मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने क्रांतीदिनी पुकारलेल्या जिल्हा बंदला नांदेडसह सर्वच तालुक्यात उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला़ किरकोळ घटना वगळता बंद शांततेत पार पडला़ ...
मालेगाव कॅम्प : मालेगाव सरकारी, निमसरकारी कर्मचारी, शिक्षक, शिक्षकेतर संघटनांचा आपल्या विविध मागण्यांसाठी अपर जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. आपल्या मागण्यांचे निवेदन अपर जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकाºयांना देण्यात आले. ...
लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : सातवा वेतन आयोग लागू करावा यासह इतर मागण्यांसाठी राज्यभरातील कर्मचाऱ्यांनी तीन दिवशीय संप पुकारला आहे़ या संपात विष्णूपुरी येथील डॉ़शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील जवळपास ८०० कर्मचाऱ्यांनी सहभाग ...
मराठा क्रांती मोर्चातर्फे महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आल्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी जिल्हा प्रशासनाने गुरुवार ९ आॅगस्ट रोजी शैक्षणिक सुटी जाहीर केली आहे. याविषयीचे पत्र विद्यापीठ प्रशासन, शिक्षणाधिकाऱ्यांनी काढले आहे. ...
सकल धनगर समाज क्रांती मोर्चातर्फे बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अनुसूचित जमातीच्या सोयी-सवलती मिळाव्यात, या मागणीसाठी जोरदार निदर्शने करण्यात आली. ...
असंघटित क्षेत्रात कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांना पहिला वेतन आयोग स्थापन करून लागू करण्यात यावा, या मागणीसाठी जि.प. परिषदेवर ‘आयटक’ संलग्नित अंगणवाडी-बालवाडी कर्मचारी संघटनेतर्फे बुधवारी मोर्चा काढण्यात आला. ...