अयोध्येत राममंदिराच्या निर्मितीसाठी संसदेत कायदा व्हावा, ही मागणी जोर धरत असताना विश्व हिंदू परिषदेनेदेखील याबाबत आपली भूमिका मांडली आहे. राममंदिरासाठी लवकरात लवकर कायदा झाला नाही तर १९९२ प्रमाणे परत एकदा कारसेवा करण्यात येईल व व्यापक जनआंदोलन उभारण् ...
जिल्ह्यातील शिक्षण संस्था प्रमुखांच्या बैठकीत २ नोव्हेंबर रोजी शैक्षणिक बंद पुकारण्यात आला. येथील द. बा. घुमरे पब्लिक स्कूलमध्ये शनिवारी दुपारी ३ वाजता जिल्ह्यातील शिक्षण संस्था प्रमुखांची बैठक संपन्न झाली. ...
माथाडी कामगारांना सामाजिक सुरक्षा मिळवून देणाºया माथाडी कायद्याच्या अंमलबजावणीला ५० वर्षे पूर्ण होत आहेत. आता हा कायदा संपूर्ण भारतात लागू करण्याचा प्रयत्न केला जात आहे; मात्र दुसरीकडे मूठभर भांडवलदारांच्या हितासाठी राज्य शासनाने हा कायदाच संपविण्याच ...
पूर्णाड येथील प्रादेशिक परिवहन तपासणी नाक्यावर अधिकाऱ्यांच्या संगनमताने होणाºया चोरट्या वाहतुकीविरोधात शनिवारी सकाळी शिवसेना जिल्हाप्रमुख चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेतर्फे आंदोलन करण्यात आले. प्रसंगी परिवहन अधिकाºयांनी तपासणी नाक्यावर ...
शासनाची अशीच भूमिका राहिली, तर आम्हाला लोकशाही मार्गाने आंदोलनाची भूमिका घ्यावी लागेल, असे मत महाराष्ट्र आॅफिसर्स फोरमचे अध्यक्ष तथा निवृत्त सनदी अधिकारी ई. झेड. खोब्रागडे यांनी आज येथे व्यक्त केले. ...
राफेल घोटाळ्याची चौकशी करू नये म्हणून सीबीआय संचालक अलोक वर्मा व राकेश अस्थाना यांना मोदी सरकारने सक्तीच्या रजेवर पाठविले, असा आरोप करीत शहर काँग्रेसतर्फे शुक्रवारी सेमिनरी हिल्सवरील सीबीआय कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. ...