लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आंदोलन

आंदोलन

Agitation, Latest Marathi News

परभणीत कर्मचारी, शेतकरी, विक्रेत्यांचे आंदोलन - Marathi News | Movement of Parbhani employees, farmers, vendors | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणीत कर्मचारी, शेतकरी, विक्रेत्यांचे आंदोलन

कामगार, कष्टकरी मजूर आणि शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर जिल्हाभरात मंगळवारी आंदोलने करण्यात आली़ विशेष म्हणजे व्यावसायिक आणि बँक अधिकारी, कर्मचाºयांनीही यात सहभाग नोंदविल्याने मंगळवारचा दिवस आंदोलन वार ठरला़ ...

शेतकरी संघर्ष समितीचे आंदोलन - Marathi News | Movement of Farmer's struggle committee | Latest beed News at Lokmat.com

बीड :शेतकरी संघर्ष समितीचे आंदोलन

तालुक्यातील सर्व तीन साखर कारखान्यांंकडून दोन महिन्यांपासून गाळप केलेल्या उसाचे बिल अदा न केल्याने शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने मंगळवारी भाई गंगाभिषण थावरे यांच्या नेतृत्वाखाली औरंगाबाद येथे प्रादेशिक सहसंचालक (साखर) कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले ...

शासन धोरणांविरोधात कर्मचाऱ्यांचे आंदोलन - Marathi News | Employees' agitation against government policies | Latest beed News at Lokmat.com

बीड :शासन धोरणांविरोधात कर्मचाऱ्यांचे आंदोलन

नवीन पेन्शन योजना रद्द करून सर्वांना जुनी पेन्शन योजना लागू करावी, सातव्या वेतन आयोगातील त्रुटी दूर कराव्यात, कंत्राटीकरण रद्द करावे या इतर मागण्यांसाठी ८ व ९ जानेवारी रोजी पुकारण्यात आलेल्या देशव्यापी संपात सहभागी होत. ...

बीड जि.प.मध्ये आत्मदहनाच्या प्रयत्नातील सात जण ताब्यात - Marathi News | Seven people were arrested for attempting suicide in Beed district | Latest beed News at Lokmat.com

बीड :बीड जि.प.मध्ये आत्मदहनाच्या प्रयत्नातील सात जण ताब्यात

लोकमत न्यूज नेटवर्क बीड : तालुक्यातील नेकनूर येथील एका खासगी संस्थेतील चार शिक्षक व तीन शिक्षकांचे पती असे सात ... ...

उस्मानाबादमध्ये ५०० डाक कर्मचारी संपावर गेल्याने कार्यालय ओस, कामे ठप्प - Marathi News | Office dew, work jam, when 500 postmen went on strike in Osmanabad | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :उस्मानाबादमध्ये ५०० डाक कर्मचारी संपावर गेल्याने कार्यालय ओस, कामे ठप्प

टपाल कार्यालयांतर्गत बचत गट, बँकींगसह इतर कोट्यवधीचे व्यवहारही ठप्प झाले ...

‘केमिस्टां’चे उस्मानाबादेत हल्लाबोल; ऑनलाईन औषध विक्रीला कडाडून विरोध - Marathi News | Chemist's agitation on Usmanabad; Opposition to online pharmacy sales | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :‘केमिस्टां’चे उस्मानाबादेत हल्लाबोल; ऑनलाईन औषध विक्रीला कडाडून विरोध

ऑनलाईन औषध विक्री समाजाच्या हिताची नसल्याचे यावेळी त्यांनी नमूद केले. ...

‘आॅनलाईन फार्मसी’च्या विरोधात 'केमिस्ट' संघटनेचे आंदोलन - Marathi News | The 'Chemist' organization movement against 'online pharmacy' | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :‘आॅनलाईन फार्मसी’च्या विरोधात 'केमिस्ट' संघटनेचे आंदोलन

वाशिम : आॅनलाईन औषध विक्रीच्या विरोधात औषध विक्रेत्यांच्यावतीन देशभर पुकारलेल्या आंदोलनात वाशिम जिल्ह्यातील औषध विक्रेते मोठ्या संख्येने ८ जानेवारी रोजी झाले होते. ...

'दुष्काळी' मदतीसाठी 'स्वाभिमानी'चे कोरड्या विहिरीत आंदोलन - Marathi News | 'Swabhimani' agitation In the dry well for the help of 'drought-relief' | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :'दुष्काळी' मदतीसाठी 'स्वाभिमानी'चे कोरड्या विहिरीत आंदोलन

खामगाव: तालुक्यात भीषण दुष्काळी परिस्थिती आहे. अशा अवस्थेत शेतकऱ्यांना शेतकऱ्यांना दुष्काळी मदत द्यावी, या मागणीसाठी स्वाभीमानी शेतकरी संघटनेने मंगळवारी सकाळी कोरड्या विहिरीत आंदोलन केले. पारखेड ता.खामगाव येथे हे आंदोलन करण्यात आले. ...