आकाशवाणी चौकातील टॉवरवर मनोज नावाचा तरुण चढल्याचे आढळले. हे वृत्त कळल्यावर त्याला खाली उतरवण्यासाठी यंत्रणेची भंबेरी उडाली. हे वृत्त लिहिस्तोवर त्या तरुणाला खाली उतरवण्याचे प्रयत्न सुरू होते. ...
विनाअनुदानित शिक्षकांना प्रचलित नियमाप्रमाणे अनुदान मिळावे या मागणीसाठी गजानन खैरे या शिक्षकाने अन्नत्याग करून औरंगाबाद ते मंत्रालय असा पायी प्रवास सुरू केला आहे. त्यांची पदयात्रा नाशिकमध्ये दाखल झाली असून याठिकाणी शनिवारी (दि.८) संभाजी बिगेडतर्फे त ...
योजना कामगारांमध्ये मोडणाऱ्या आशा, अंगणवाडी कर्मचारी, शालेय पोषण आहार कर्मचारी, पाणलोट कर्मचारी आदींच्या देशव्यापी संपाला आजपासून सुरुवात झाली. नागपूर जिल्ह्यातील १३ तालुक्यांमध्ये शुक्रवारी आंदोलन करण्यात आले. ...
प्रकल्पग्रस्तांमध्ये 5 पुरुष व 2 महिलांचा समावेश आहे, 5 ऑगस्टपासून सुरू झालेल्या विरुगिरी आंदोलन आता चिघळण्याच्या मार्गावर आहे, आंदोलक हे उपाशीपोटी असून त्यांना पिण्यासाठी पाणी उपलब्ध नाही. ...
जागतिक आदिवासी दिनाच्या कार्यक्रमात काटकसर करण्याच्या परिपत्रकाचा निषेध करण्यात आला. त्याचबरोबर शासकीय कार्यक्रम साजरा करण्यासाठी आदिवासी समाजाकडून शासनास भिक स्वरूपात गोळा झालेली ११४ रुपयाची रक्कम प्रकल्प अधिकारी यांना सुपूर्द करण्यात आली. ...