मराठा समाज बांधवांनी त्यांच्या विकासासाठी शैक्षणिक व आर्थिक विकासासाठी आरक्षणाची जी मागणी केलेली आहे त्या मागणीस समता सैनिक दलाच्या वतीने जाहीर पाठिंबा जाहीर केला आहे. ...
मराठवाड्यातील महसूल कर्मचाऱ्यांच्या पदोन्नतीचा रखडलेला प्रश्न मार्गी लावावा, या प्रमुख मागणीसाठी महसूल कर्मचाऱ्यांनी सामूहिक रजा देत गुरुवारी आंदोलन केले. ...
उत्तर प्रदेशातील हाथरस येथे काही समाजकंटकांची शिकार झालेली मनीषा वालमिकी या तरुणीचा दहा दिवसानंतर दिल्लीमधील सफदरजंग रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. या घटनेविरोधात शहर युवक काँग्रेसकडून आ. विकास ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली उत्तर प्रदेशचे मुख् ...
Hathras Gangrape : 2 ऑक्टोबरला हाथरसमधील पीडित मृत दलित मुलीच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट आरपीआयचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले घेणार आहेत. ...
Hathras Gangrape : पोलिस स्टेशन गांधीपार्क पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मणिकांत शर्मा यांनी सांगितले की, काही आंदोलक रस्त्यावर बसले होते. त्यांची समजूत काढून रस्त्यावरून हटवण्यात आले आहे. ...
विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या वतीने सोमवारी चामोर्शी, कुरखेडा व एटापल्ली येथे नागपूर कराराची होळी करीत स्वतंत्र विदर्भ राज्य निर्माण करावे, अशी मागणी केली. ...
राज्यातील सर्व अकृषी विद्यापीठातील व महाविद्यालयातील शिक्षकेतर कर्मचारी व अधिकाऱ्यांना सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशीनुसार सुधारित वेतन संरचना त्वरित लागू करावी, या मागणीसाठी सुरू करण्यात आलेले आंदोलन अद्यापही सुरूच आहे. ...