अत्यल्प पर्जन्यमान झाल्याने खरीपाच्या पिकांचे नुकसान झाले आहे. यातील नुकसानीचे तात्काळ पंचनामे करण्यात यावेत. या मागणीसाठी आडस येथील शिवाजी महाराज चौकात रास्तारोको केले. ...
रिसोड:तालुक्यातील लिंगा कोतवाल फाटयावर शुक्रवार १० आॅगस्ट रोजी सकाळी नऊ ते साडेबारा वाजताच्या दरम्यान सकल मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने साडेतीन तास रास्ता रोको करण्यात आला. ...
मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या मागणीसाठी भुसावळ परिसरात आयोजीत करण्यात आलेल्या बंदमुळे जनजीवन प्रभावीत झाले होते. आंदोलनादरम्यान ठिकठिकाणी मोर्चे, ठिय्या आंदोलन करून कडकडीत बंद पाळण्यात आला. ...
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा क्रांती मोर्चाने ९ आॅगस्ट रोजी पुकारलेल्या महाराष्ट्र बंदचा ऐतिहासिक अनुभव शहरवासीयांनी घेतला. बस जाळण्याची किरकोळ घटना वगळता संपूर्ण शहरावासीयांनी शांततेत अभूतपूर्व बंद पाळला. शहर प्रथमच १० तास कडकडीत बंद होते. ...
जालना शहरासह तालुक्यात सकल मराठा सामाजाच्या वतीने आयोजित चक्का जाम आंदोलन गुरूवारी शांततेत पार पडले. शहरातील हॉटेल अंबर, एमआयडीसी येथे आंदोलन करणारे आणि पोलीस आमने-सामने आले होते. दोन्ही ठिकाणी सौम्य लाठीमार केल्यावर वातावरण शांत झाले. ...
मराठा आरक्षणासाठी मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने क्रांतीदिनी पुकारलेल्या जिल्हा बंदला नांदेडसह सर्वच तालुक्यात उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला़ किरकोळ घटना वगळता बंद शांततेत पार पडला़ ...
मालेगाव कॅम्प : मालेगाव सरकारी, निमसरकारी कर्मचारी, शिक्षक, शिक्षकेतर संघटनांचा आपल्या विविध मागण्यांसाठी अपर जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. आपल्या मागण्यांचे निवेदन अपर जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकाºयांना देण्यात आले. ...