दिल्ली येथील जंतर-मंतर येथे काही समाजकंटकांनी भारतीय संविधानाचे प्रत जाळली तसेच महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी अपशब्द वापरून घोषणाबाजी केल्याच्या निषेधार्थ आज नांदेडनाका मुख्य रस्त्यावर नागरिकांनी रास्ता रोको आंदोलन केले. ...
मुंजवाड : खमताणे येथील आरम नदीपात्रातून होणारा अवैध वाळू उपसा थांबविण्यासह नदीपात्रात अतिक्रमण करणाऱ्या ग्रामस्थांविरोधात कारवाई करण्याच्या मागणीसाठी येथील सरपंच, उपसरपंच व सदस्यांनी शुक्रवारपासून (दि.१०) नदीपात्रातील खड्ड्यातच उपोषण सुरू केले आहे. ...
आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा क्रांती मोर्चातर्फे पुकारण्यात आलेल्या बंदला शहरात अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. मात्र, या एका दिवसात जिल्ह्यातील सुमारे ४०० कोटींचे व्यवहार ठप्प झाले. त्यात शहरातील व्यवसायाचे आर्थिक नुकसान २७५ कोटींपर्यंत आहे. ...
भारतीय संविधानाची प्रत जाळणाºया व्यक्तींवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी आंबेडकरी चळवळीतील विविध संघटना, कार्यकर्त्यांनी शुक्रवारी पोलीस अधीक्षक कृष्णकांत उपाध्याय यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. ...
रावेर- यावल तालुक्यासह सावदा आणि फैजपूर येथील विविध पतसंस्थांमध्ये पैसे अडकलेल्या ठेवीदारांनी गुरूवारी फैजपूर येथील प्रांत कार्यालयासमोर एक दिवसीय धरणे आंदोलन केले. ...
९ आॅगस्ट रोजी मराठा क्रांती मोर्चाने पुकारलेल्या राज्यव्यापी बंददरम्यान वाळूज एमआयडीसीमधील जवळपास ६० कंपन्यांत तोडफोड, वाहने जाळणारे ते समाजकंटक मराठा क्रांती मोर्चाचे नाहीत. पोलिसांनी त्यांना अटक करावी, या घटनेचा तपास सीआयडीमार्फत करावा, अशी मागणी क ...
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी गुरुवारी (दि.९) पुकारलेल्या बंददरम्यान आंदोलकांनी कारखान्यांमध्ये मोठ्या प्रमाणात केलेल्या तोडफोडीमुळे वाळूज औद्योगिकनगरी चांगलीच हादरली आहे. या घटनेमुळे भविष्यातील नवीन गुंतवणुकीला ब्रेक लागणार असल्याची चिंता उद्योजकांनी ...
मुस्लीम समाजाला मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार पाच टक्के आरक्षण द्या या मागणीकरिता जमियते उलमाए हिंदतर्फे तहसील कार्यालयासमोर तीन तास धरणे आंदोलन करण्यात आले. ...