शेलुबाजार (वाशिम) : धनगर समाजाला शासनाने तत्काळ आरक्षण लागू करावे, या मागणीसाठी समाजबांधवांनी नागपूर-औरंगाबाद महामार्गावर सोमवार, १३ आॅगस्ट रोजी रास्ता रोको आंदोलन केले. ...
बुलडाणा : मराठा समाजाच्या पाठोपाठ आता धनगर समाजानेही आरक्षणाच्या मागणीसाठी शक्ती एकवटली आहे. अनुसूचित जमातीचे (एसटी ) आरक्षण मिळावे यासाठी जिल्ह्यातील सकल धनगर समाजाच्या वतीने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुण्यतिथीला म्हणजेच १३ आॅगस्ट रोजी जि ...
धनगर समाजाचा एस.टी. प्रवर्गात समावेश करावा, या मागणीसाठी १३ आॅगस्ट रोजी गंगाखेड, सेलू येथे बंदचे आवाहन करण्यात आले आहे. पाथरी तालुक्यात मोर्चा काढून तहसीलदारांना निवेदन दिले जाणार आहे. परभणी येथेही निवेदन दिले जाणार आहे. ...
मराठा आरक्षण आंदोलना नंतर आता धनगर समाजाच्या आरक्षणाने उचल खाल्ली आहे. याचाच एक भाग म्हणून सोमवारी धनगर समाजाकडून आरक्षणाच्या मागणीसाठी चक्काजाम आंदोलन करण्यात येणार आहे. रविवारी युवकांनी मोटार सायकल रॅली काढली होती. ...
संविधानाची प्रत जाळणाऱ्या समाजकंटकावर कारवाई करावी, या मागणीसाठी आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. भीम आर्मी संघटना आणि रिपब्लिक सेनेच्या वतीने केलेल्या आंदोलनात कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. ...