भाजप सरकारकडून संविधान, लोकशाहीला धोका निर्माण झालेला असल्याने देशभरातील समविचारी पक्ष रस्त्यावर उतरलेले आहेत. सरकार मनुवाद अनु इच्छित आहे, असे मत राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय महिला अध्यक्षा फौजीया खान यांनी व्यक्त केले. संविधान बचाव या कार्यक् ...
आॅनलाईन फार्मसीविरोधात ‘आॅल इंडिया आॅर्गनायझेशन आॅफ केमिस्ट अॅण्ड ड्रगिस्ट्स’ या संघटनेतर्फे गुरुवारी रात्री १२ वाजतापासून एक दिवसीय संप पुकारल्याने रुग्णसेवेला मोठा फटका बसला. तीन हजारांवर औषधांची दुकाने बंद ठेवण्यात आल्याने रुग्णांसोबत त्यांच्या न ...
पावसाअभावी निर्माण झालेल्या दुष्काळी स्थितीचे पंचनामे तात्काळ करून दुष्काळ जाहीर करावा व दुष्काळासाठी असणाऱ्या उपाययोजना तात्काळ लागू कराव्यात, या मागणीसाठी राकाँच्या वतीने गुरुवारी उपजिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन छेडण्यात आले. ...
ऊसतोड व वाहतूक कामगार मुकादम यांना ऊसतोडणी दर वाढीसह इतर सुविधा मिळाव्यात यासाठी कामगारांनी बेमुदत संप पुकारला आहे. या मागणीला पाठिंबा देत बीड तालुक्यातील चौसाळा येथे बुधवारी राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको आंदोलन केले. ...
पीक विम्याची रक्कम तत्काळ द्यावी या मागणीसाठी माजलगाव तालुक्यातील छत्रबोरगाव येथील शेतकऱ्यांनी येथील जिल्हा बॅँकेसमोर गुरुवारपासून उपोषण सुरू केले आहे. ...
पहिली व आठवीच्या शैक्षणिक अभ्यासक्रमातील बदलांविषयी महाराष्ट्रातील सर्व शिक्षकांना प्रशिक्षण देण्यासाठी ‘गुजरात वंदे’ वाहिनी वरून प्रेक्षपण करण्याच्या निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतल्याचे वृत्त लोकमतने प्रसिद्ध केल्यानंतर या मुद्द्यावर नाशिकसह संपूर्ण ...