साखर कारखानदारांच्या मनमानी धोरणाविरुद्ध महाराष्ट्र राज्य ऊस वाहतूक ठेकेदार संघटनेने ११ आॅक्टोबर रोजी वसमत रस्त्यावरील नांदगाव गावाजवळ रास्तारोको आंदोलन केले. ...
सध्या सणासुदीचे दिवस असून, दसरा आणि दिवाळी सण तोंडावर येऊन ठेपले आहेत. यात महावितरणकडून शहरासह ग्रामीण भागात आठ-आठ तास भारनियमन सुरू आहे. हे भारनियमन तात्काळ बंद करावे, अशी मागणी शिवसेनेच्यावतीने मुख्य कार्यकारी अभियंता यांना गुरूवारी निवेदन देण्यात ...
केंद्र सरकार व राज्य सरकारने केलेल्या पेट्रोलच्या दरवाढीमुळे सामान्य जनता व शेतकरी हवालदिल झाला आहे. जागतिक बाजारपेठेत बॅरलच्या दरामध्ये सारखी घसरण होत आहे. पेट्रोल, डिझेल व गॅसला जी.एस.टी.अंतर्गत आणा व राज्य व केंद्राने लावलेले उपकर रद्द करून सामान् ...
माजलगाव तालुक्यातील जय महेश साखर कारखान्याने शेतकºयांचे थकीत ऊस बील न दिल्यामुळे दोन दिवसांपासून जिल्ह्यातील शेतकºयांचे पुणे येथील साखर संकुलासमोर ‘झोपडी निवास आंदोलन’ सुरू आहे. ...
पेट्रोल-डिझेलच्या सातत्याने होत असलेल्या दरवाढीविरोधात युवक काँग्रेसने गुरुवारी वाहन चालकांना लॉलीपॉप वाटून आपला निषेध व्यक्त केला. युवक काँग्रेसतर्फे संपूर्ण राज्यात पुकारण्यात आलेल्या आंदोलनांतर्गत शहरात ग्रेट नाग रोडवर आंदोलन करण्यात आले. ...
: राज्यातील साखर कारखानदारांकडून सातत्याने अन्याय केला जात असल्याचा आरोप करत ऊस वाहतूक ठेकेदार संघटनेने आज दुपारी परंंडा शहरात रास्तारोको करण्यात आंदोलन करण्यात आले. ...