लातूर जिल्हा त्वरित दुष्काळग्रस्त जाहीर करावा़ शेतकऱ्यांना हेक्टरी ५९ हजारांची मदत करावी, या प्रमुख मागण्यांसाठी शिवसेनेच्या वतीने निटूर येथे सोमवारी रास्तारोको आंदोलन करण्यात आले़ ...
मराठवाड्यातील भीषण दुष्काळास हवामान खात्याचे चुकीचे अंदाज जबाबदार असल्याचा आरोप करत माजलगाव येथील शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने हवामान खात्याला टाळे ठोकण्यात आले. ...
जालना जिल्हा युवक काँग्रेसच्यावतीने रविवारी मामा चौक येथे जिल्ह्यातील भारनियमन बंद करणे, पेट्रोल - डिझेल व स्वयंंपाक गॅस चे वाढलेले दर त्वरीत मागे घेणे यासह जालना जिल्हा दुष्काळ जाहिर करण्याच्या मागणीसाठी महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत् ...
सत्तेत येण्यापूर्वी भाजपा सरकारने मोठ-मोठी आश्वासने दिली, परंतु एकही आश्वासन पूर्ण केले नाही. उलट पेट्रोल, डिझेल, गॅस सिलेंडरची दरवाढ केली. जनतेला खोटी आश्वासने देऊन भाजपा सत्ते आले आहे. याचा निषेध म्हणून युवक काँग्रेसच्यावतीने शनिवारी पेट्रोल भरण्या ...
पुणे जिल्ह्यात मुकादमासोबत गेलेल्या ऊसतोड मजुराचा शुक्रवारी मृत्यू झाला. याबाबत संशय व्यक्त करीत मुकादमाविरोधात कारवाई करावी, या मागणीसाठी शनिवारी नातेवाईकांनी मृतदेह थेट बीड ग्रामीण ठाण्यात आणला. पोलिसांकडून कारवाईचे आश्वासन मिळाल्यानंतर आंदोलन मागे ...
रेती व्यावसायिकांमधील रक्तरंजित संषर्घ जगजाहीर असताना आता रेती आणि गिट्टी व्यावसायिकांमधील संघर्ष चव्हाट्यावर येत आहे. शासकीय नियमांमुळे यांच्यातील संघर्षाची ठिणगी पडली. रेती व गिट्टी हे गौण खनिज असताना केवळ रेतीच्याच वाहतुकीवर रात्री बंदी का, असा यु ...