शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या (मेडिकल) कणा असलेल्या निवासी डॉक्टरांना गेल्या दोन महिन्यांपासून विद्यावेतन मिळाले नाही. या विरोधात सोमवारपासून त्यांनी आंदोलनाला सुरुवात केली. बुधवारी ‘थाळी बजाओ’ आंदोलन करून मेडिकलचा परिसर दणाणून सोडला. ...
मराठा समाजाला इतर मागास प्रवर्गात (ओबीसी) आरक्षण द्यावे तसेच ओबीसी आरक्षणाची मर्यादा वाढविण्याच्या मागणीसाठी छावा संघटनेच्या वतीने दिल्ली येथील जंतर-मंतर मैदानावर बुधवारी (दि. २६) आमरण उपोषण सुरू केले आहे. ...
नागपूर रेल्वेस्थानकावर येणाऱ्या रेल्वेगाड्यात पाणी भरून उदरनिर्वाह करीत असलेल्या कामगारांवर अचानक उपासमारीची वेळ आली. कंत्राट नव्या ठेकेदाराला देण्यात आल्यामुळे त्याने जुन्या १०५ कामगारांना कामावरून काढण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे कामगारांनी या बाबी ...
तालुक्यातील धर्मेवाडी येथील ग्रामस्थांना दोन महिन्यांपासून पाणी टंचाईने ग्रासले आहे. यासाठी दोन महिन्यांपासून रीतसर निवेदने देऊन तसेच पाठपुरावा करुनही गावाला पाणी मिळत नसल्याने २६ रोजी नागरिकांनी संतप्त होऊन पंचायत समितीसमोर हांडे, घागर आणून ठिय्या आ ...