शिक्षकांच्या वेतनासाठी सहाय्यक लेखापाल प्रत्येक महिन्याला अडवणूक करीत असल्याने त्रस्त झालेल्या तालुक्यातील शिक्षकांनी २३ जानेवारी रोजी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास पंचायत समिती कार्यालयात ठाण मांडून कर्मचाऱ्यांना धारेवर धरले़ ...
गडकरींचा पुतळा अन्य कुठल्याही नाट्यगृहासमाेर बसवण्यास संभाजी ब्रिगेडची हरकत नाही. मात्र संभाजी उद्यानात गडकरींचा पुतळा चालणार नाही असा इशारा संभाजी ब्रिगेड कडून देण्यात आला आहे. ...
ब्राह्मण समाजाने आरक्षणासह विविध १५ मागण्यांसाठी मंगळवारी आझाद मैदानात केलेल्या आंदोलनाची दखल घेत मुख्यमंत्र्यांनी १४ मागण्या मान्य केल्याचा दावा ब्राह्मण समाज संघटनेने केला आहे. ...
धारूर तालुक्यातील धुनकवाड नं. २ येथील सर्हे नं. २०/१ येथील गेल्या तीस वर्षांपासून चालू असलेला रस्ता याच गावातील रानुबा दगडू काळे व सुभाष रानुबा काळे यांनी जेसीबीने संपूर्णपणे खोदून टाकल्याने रस्त्यावरून वाहने तर सोडाच; पण चालने ही मुश्किल झाले आहे. ह ...
लिपीक संवर्गीय कर्मचाऱ्यांच्या ग्रेड वेतनात सुधारणा करुन समान कामास समान वेतन व समान पदोन्नतीचे टप्पे करावेत यासह इतर अनेक मागण्यांसाठी येथील लिपीक संवर्गीय हक्क परिषदेच्या वतीने २२ जानेवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. राज्य शा ...