लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आंदोलन

आंदोलन, मराठी बातम्या

Agitation, Latest Marathi News

आम्ही शिवसेनेसोबत.. बंडखोर आमदारांविरोधात वरुडमधील शिवसैनिक आक्रमक - Marathi News | shiv sainiks in Warud protested against rebel MLAs | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :आम्ही शिवसेनेसोबत.. बंडखोर आमदारांविरोधात वरुडमधील शिवसैनिक आक्रमक

वरुडमध्ये सेनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी महात्मा फुले चौकात निषेध आंदोलन करत बंडखोर आमदारांवर रोष व्यक्त केला. ...

‘अग्निपथ’ योजनेविरोधात काँग्रेसचे आंदोलन; आमदार, खासदार रस्त्यावर - Marathi News | Congress stages protest against 'Agneepath' scheme in chandrapur | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :‘अग्निपथ’ योजनेविरोधात काँग्रेसचे आंदोलन; आमदार, खासदार रस्त्यावर

केंद्र सरकारच्या अग्निपथ योजनेच्या विरोधात सोमवारी काँग्रेसतर्फे वरोरा आणि राजुरा येथे आंदोलन करण्यात आले. ...

'अग्निपथ' योजनेविरोधात नागपुरात युवा काँग्रेस आक्रमक; नागपूर-गोंदिया ट्रेन रोखली - Marathi News | protest against Agneepath scheme, Youth Congress aggressive in Nagpur; Nagpur-Gondia railway blocked by agitators | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :'अग्निपथ' योजनेविरोधात नागपुरात युवा काँग्रेस आक्रमक; नागपूर-गोंदिया ट्रेन रोखली

नागपूर येथील अजनी रेल्वे स्थानकावर गोंदियाकडे जाणारी ट्रेन थांबली असता, युवा काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी ही ट्रेन रोखली. जवळपास अर्धा तास ही ट्रेन अडवून ठेवली होती. ...

नागपुरात शिवसेनेची दोन आंदोलने, बंडखोरांचा पुतळा जाळला - Marathi News | shiv sena workers protest against rebel leaders in nagpur; burnt effigies | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात शिवसेनेची दोन आंदोलने, बंडखोरांचा पुतळा जाळला

किशोर कुमेरिया यांच्या नेतृत्वात रेशीमबागेत, तर नागपूर शिवसेना कार्यालयासमोर नितीन तिवारी यांच्या नेतृत्वात आंदोलन झाले. ...

खासगी शाळांच्या फी विरोधात आक्रोश आंदोलन - Marathi News | Outcry against private school fees | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :खासगी शाळांच्या फी विरोधात आक्रोश आंदोलन

खासगी शाळांकडून होणारी मनमानी फी वसुली बंद करावी , दिल्ली सरकारप्रमाणे सरकारी शाळांच्या साेयी सुविधा , गुणवत्ता वाढवावी आदी मागण्यांसाठी आम आदमी पार्टीच्या वतीने शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पालक आक्रोश आंदोलन करण्यात आले. यावेळी पक्षाच्या वत ...

केंद्राचा निषेध करीत काँग्रेसने नागपुरात काढला मशाल मोर्चा - Marathi News | Protesting against the Center, the Congress launched a torch march in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :केंद्राचा निषेध करीत काँग्रेसने नागपुरात काढला मशाल मोर्चा

Nagpur News केंद्र सरकार हुकूमशाही, अराजकतावादी असल्याचा आरोप करीत प्रदेश काँग्रेस कमिटीने शुक्रवारी मशाल मोर्चा काढण्यात आला. ...

डीएसके कर्जघोटाळा; पाचशे कुटुंबांना आर्थिक फटका, कर्ज प्रकरणात जनहित याचिका दाखल करणार - Marathi News | dsk loan case five hundred families will file a public interest petition in the financial blow debt case | Latest pune News at Lokmat.com

पुणे :डीएसके कर्जघोटाळा; पाचशे कुटुंबांना आर्थिक फटका, कर्ज प्रकरणात जनहित याचिका दाखल करणार

गृह कर्जधारकांचे कर्ज माफ करणे, सिबील स्कोअर सुधारावा, ईएमआय न घेण्याचा मागण्याबद्दल निर्णय घेण्याचा आदेश विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिला होता ...

नागपुरात राजपत्रित अधिकाऱ्यांचे अनोखे आंदोलन; खूर्चीऐवजी सतरंजीवर बसून केली कामे - Marathi News | satranji baithak agitation of gazetted officers of social welfare department against government | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात राजपत्रित अधिकाऱ्यांचे अनोखे आंदोलन; खूर्चीऐवजी सतरंजीवर बसून केली कामे

आपल्या विविध प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी सामाजिक न्याय विभाग राजपत्रित अधिकारी संघटनेने गुरुवारपासून सतरंजी आंदोलन सुरु केले आहे. ...