समुद्रपूर तालुक्यातील सर्वाधिक लोकसंख्येच्या गिरड गावासह तब्बल ५० हजार नागरिक आधार केंद्राच्या सुविधेपासून वंचित आहे. परिणामी, नोंदणीसाठी नागरिकांना तालुकास्थळी येरझारा कराव्या लागत असल्याने वेळ आणि पैशाचा अपव्यय होत आहे. ...
केंद्र सरकारने आधार कायद्यात दुरुस्ती करणारे विधेयक बुधवारी लोकसभेत सादर केले. नव्या विधेयकानुसार मोबाइल क्रमांक आणि बँक खात्यास आधार जोडणी ऐच्छिक असेल. ...