अदानी ग्रुप ही एक भारतीय बहुराष्ट्रीय कंपनी आहे जीचे मुख्यालय अहमदाबाद, गुजरात, भारत येथे आहे. याची स्थापना गौतम अदानी यांनी 1988 मध्ये कमोडिटी ट्रेडिंग व्यवसाय म्हणून केली होती, कंपनीची प्रमुख कंपनी अदानी एंटरप्राइजेज लिमिटेड. गौतम अदानी अध्यक्ष आहेत. Read More
Adani Airport Holdings: ड्रॅगनपास या चिनी कंपनीसोबत आठवड्याभरापूर्वीच एक भागीदारी करार करण्यात आला होता. मात्र, हा करार आता रद्द करण्यात आल्याचे अदानी एअरपोर्ट होल्डिंग्जकडून सांगण्यात आले आहे. ...
Sky Striker Drone: पाकिस्तानातील दहशतवाद्यांचे अड्डे भारतीय लष्कराने उद्ध्वस्त केल्यानंतर दोन्ही देशात संघर्ष झाला. भारतीय लष्कराच्या ऑपरेशन सिंदूरमध्ये अदानी समूहाने तयार केलेल्या ड्रोन्सचाही वापर केला गेला. ...
Stock Market Today: देशांतर्गत शेअर बाजारात शुक्रवारी तेजी दिसून आली. ओपनिंगनंतर सेन्सेक्स ४०० अंकांनी वधारला होता. तर निफ्टीही जवळपास १०० अंकांच्या वाढीसह २४,४०० च्या वर व्यवहार करत होता. ...
Adani Power Share Target: जर तुम्ही अदानी समूहाच्या कंपनीतील शेअरमध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी एक बातमी आहे. पाहा कोणता आहे हा शेअर? ...