लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अपघात

Accident News in Marathi | अपघात मराठी बातम्या

Accident, Latest Marathi News

भयानक! तरुणाची स्टंटबाजी, वेगाने कार चालवून ४ जणांना चिरडलं; थरकाप उडवणारा Video - Marathi News | jaipur car stunt video hits four youths jagatpura viral | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भयानक! तरुणाची स्टंटबाजी, वेगाने कार चालवून ४ जणांना चिरडलं; थरकाप उडवणारा Video

जयपूरमधून स्टंटबाजीचा एक भयानक व्हिडीओ समोर आला आहे. ...

भरधाव ट्रकच्या धडकेत सायकलस्वार ठार; ट्रक चालक ताब्यात - Marathi News | Cyclist killed in collision with speeding truck; truck driver arrested | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :भरधाव ट्रकच्या धडकेत सायकलस्वार ठार; ट्रक चालक ताब्यात

Gondia : ट्रकच्या चाकाखाली आल्याने त्याचा अक्षरशः चेंदामेंदा झाला ...

कारच्या धडकेत 'आयटक'चे कामगार नेते अनिल जावळे यांचा मृत्यू; मुलगा गंभीर जखमी - Marathi News | ITAK leader dies in car accident in Chhatrapati Sambhajinagar; son seriously injured | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :कारच्या धडकेत 'आयटक'चे कामगार नेते अनिल जावळे यांचा मृत्यू; मुलगा गंभीर जखमी

छत्रपती संभाजीनगरातील हर्सुलच्या फुलेनगरसमाेर झाला अपघात ...

दारूच्या नशेत बेभान कंटेनर चालकाने वाहनांसह २० नागरिकांना उडविले; बीडमधील थरार, महिला ठार - Marathi News | drunk unconscious container driver runs over 20 citizens along with vehicle thrilling incident in beed | Latest beed News at Lokmat.com

बीड :दारूच्या नशेत बेभान कंटेनर चालकाने वाहनांसह २० नागरिकांना उडविले; बीडमधील थरार, महिला ठार

नागरिकांनी वाहन पेटवले, चालक ताब्यात; सुमारे अर्धा तास हा थरार सुरू होता. ...

Dharashiv Accident: धाराशिवमध्ये दोन कारची समोरासमोर धडक, १० जण जखमी - Marathi News | Dharashiv Accident: Two cars collide head-on on Tuljapur-Shirdi state highway, 10 people injured | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :तुळजापूर-शिर्डी राज्य मार्गावर दोन कारची समोरासमोर धडक, १० जण जखमी

Dharashiv Accident News: वरुड-बावी गावाजवळ शुक्रवारी साडेचार वाजताच्या सुमारास हा अपघात घडला. ...

मांजरसुंबा ते केज मार्गावर मद्यधुंद चालकाचा कहर: कंटेनरने १९ जणांना उडवले, महिलेचा मृत्यू  - Marathi News | Drunk driver wreaks havoc on Manjarsumba to Kage route: Container throws 19 people, woman dies | Latest beed News at Lokmat.com

बीड :मांजरसुंबा ते केज मार्गावर मद्यधुंद चालकाचा कहर: कंटेनरने १९ जणांना उडवले, महिलेचा मृत्यू 

लोखंडी सावरगाव टी पॉईंटजवळ उलटलेला कंटेनर जमावाने पेटवला ...

'तुझ्यासाठी मी पुण्यात काम पाहिलंय', भावाला आणण्यासाठी निघालेल्या तरुणाचा अपघाती मृत्यू - Marathi News | 'I have worked for you in Pune', young man dies accidentally while going to fetch his brother | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'तुझ्यासाठी मी पुण्यात काम पाहिलंय', भावाला आणण्यासाठी निघालेल्या तरुणाचा अपघाती मृत्यू

रात्री सव्वाबारा वाजण्याच्या सुमारास पुणे- सातारा रस्त्यावर केळवडे येथे तरुणाच्या दुचाकीस मागून येणाऱ्या अज्ञात वाहनाने ठोकरले ...

माऊंट एव्हरेस्टवर भारतीय गिर्यारोहकाचा मृत्यू, शिखर सर करून परतताना घडली दुर्घटना - Marathi News | Indian climber dies on Mount Everest at death zone Hillary Step while returning | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :माऊंट एव्हरेस्टवर भारतीय गिर्यारोहकाचा मृत्यू, शिखर सर करून परतताना घडली दुर्घटना

जगातील सर्वोच्च शिखर 'माउंट एव्हरेस्ट' सर करताना पश्चिम बंगालचे ४५ वर्षीय गिर्यारोहक सुब्रत घोष यांचा मृत्यू झाला आहे. ...