लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अपघात

Accident News in Marathi | अपघात मराठी बातम्या

Accident, Latest Marathi News

मुलाला वाचवण्यासाठी आगीशी झुंजत होती आई; अहमदाबाद विमान अपघाताचा हादरवून टाकणारा VIDEO - Marathi News | Mother fought through a fire storm to save her son in the Ahmedabad plane crash | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मुलाला वाचवण्यासाठी आगीशी झुंजत होती आई; अहमदाबाद विमान अपघाताचा हादरवून टाकणारा VIDEO

अहमदाबादमध्ये विमान कोसळल्यानंतर आजूबाजूच्या परिसराचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. ...

'मला माहित नाही मी कसा वाचलो', विमान अपघातात वाचलेला एकमेव प्रवासी; PM मोदींनी घेतली भेट - Marathi News | Ahmedabad Air India Plane Crash: 'I don't know how I survived', says sole survivor of plane crash; PM Modi meets him | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'मला माहित नाही मी कसा वाचलो', विमान अपघातात वाचलेला एकमेव प्रवासी; PM मोदींनी घेतली भेट

Ahmedabad Plane Crash Survivor: विमान अपघातात रमेश विश्वास यांचा जीव वाचला, मात्र त्यांचा भावाचा मृत्यू झाला. ...

एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानाची नुकसान भरपाई कोण देणार? इन्शुरन्स कंपनीचा नियम काय सांगतो? - Marathi News | Air India Plane Crash How Will Damages Be Covered? Expected Insurance Claim | Latest business News at Lokmat.com

व्यापार :एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानाची नुकसान भरपाई कोण देणार? इन्शुरन्स कंपनीचा नियम काय सांगतो?

Air India Plane Crash : एअर इंडियाची मूळ कंपनी टाटा ग्रुपने अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांना प्रत्येकी १ कोटी रुपयांची भरपाई जाहीर केली आहे. ...

Pune Accident : चांदणी चौकात लोखंडी सळ्यांची वाहतूक करणाऱ्या कंटेनरचा अपघात; चालकाचा मृत्यू - Marathi News | Mumbai - Bangalore Highway Container accident near Bavdhan; Driver dies | Latest pune News at Lokmat.com

पुणे :चांदणी चौकात लोखंडी सळ्यांची वाहतूक करणाऱ्या कंटेनरचा अपघात; चालकाचा मृत्यू

लोखंडी पाईप असलेला एक कंटेनर ट्रेलर साताऱ्याच्या दिशेने जात होता. त्यावेळी कंटेनर च्या समोर अचानक एक वाहन आले. त्यामुळे कंटेनर चालकाने अचानक ब्रेक दाबला. ...

शनि - मंगळ षडाष्टक योग अन् विमान अपघाताचे भाकित; २०२४ च्या दिवाळी अंकातील भविष्यवाणी व्हायरल - Marathi News | Ahmedabad plane crash air india flight Saturn - Mars Shadashtak Yoga and prediction of plane crash Prediction in marathi Diwali Magazine of 2024 goes viral | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शनि-मंगळ षडाष्टक योग अन् विमान अपघाताचे भाकित; दिवाळी अंकातील भविष्यवाणी व्हायरल

Plane Crash prediction in marathi magazine: या दिवाळी अंकात केवळ विमान अपघाताबद्दलच नव्हे तर मोठी युद्धे होण्याबाबतचाही अचूक अंदाज वर्तवण्यात आला आहे. ...

होत्याचं नव्हतं झालं..!! विमान अपघातात जोडप्याचा मृत्यू; भावाला शेवटचा फोन, म्हणाले होते... - Marathi News | ahmedabad plane crash agra couple was on air india flight family in mourning called brother last time | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :होत्याचं नव्हतं झालं..!! विमान अपघातात जोडप्याचा मृत्यू; भावाला शेवटचा फोन, म्हणाले होते...

Ahmedabad Plane Crash, Air India: गुरुवारी झालेल्या विमान दुर्घटनेत तब्बल २६५ जणांचा मृत्यू ...

Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत विक्रांत मेस्सीच्या वैमानिक मित्राचा मृत्यू, अभिनेत्याने लिहिली पोस्ट - Marathi News | Vikrant Massey pilot brother clive kunder tragically dies in Ahmedabad air india plane crash | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत विक्रांत मेस्सीच्या वैमानिक मित्राचा मृत्यू, अभिनेत्याने लिहिली पोस्ट

Vikrant Massey's Cousin Dies in Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत विक्रांत मेस्सीच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. विक्रांतच्या कुटुंबातील अत्यंत जवळच्या व्यक्तीचं यात निधन झालं. ...

Air India plane crash: उड्डाण केले अन् ३० सेंकदानंतरच जळून खाक! बघा विमान अपघाताचा नवा व्हिडीओ - Marathi News | Air India plane crash: It took off and burned down after 30 seconds! Watch the new video of the plane crash | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Air India plane crash: उड्डाण केले अन् ३० सेंकदानंतरच जळून खाक! बघा विमान अपघाताचा नवा व्हिडीओ

Air India plane crashes in Ahmedabad: एअर इंडियाच्या विमानाचा आणखी एक व्हिडीओ समोर आला आहे. धावपट्टीच्या बाजूला असलेल्या कॅमेऱ्यात विमान उड्डाणानंतर कसे कोसळले हे दिसत आहे.  ...