लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अपघात

Accident News in Marathi | अपघात मराठी बातम्या

Accident, Latest Marathi News

गतिरोधकावर पट्टे नाहीत, फलकही नसल्याने महिनाभरात ५ अपघात; अभियंता, ठेकेदारावर गुन्हा - Marathi News | 5 accidents in a month due to lack of speed bumps, no signs; Engineer, contractor booked | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :गतिरोधकावर पट्टे नाहीत, फलकही नसल्याने महिनाभरात ५ अपघात; अभियंता, ठेकेदारावर गुन्हा

या तक्रारीनुसार तिघांवर निष्काळजीपणाचा ठपका ठेवत पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. ...

मथुरेतील यमुना एक्सप्रेसवेवर भीषण अपघात, कार अन् ट्रकची धडक, ६ जणांचा मृत्यू - Marathi News | Fatal accident on Yamuna Expressway in Mathura, car and truck collide, 6 people die | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मथुरेतील यमुना एक्सप्रेसवेवर भीषण अपघात, कार अन् ट्रकची धडक, ६ जणांचा मृत्यू

उत्तर प्रदेशातील मथुरा जिल्ह्यातील यमुना एक्सप्रेसवेवर सकाळी एक भीषण रस्ता अपघात झाला. एका कारची ट्रकला धडक झाली. ...

भीषण अपघातात ट्रकखाली चौघे शंभर फूट फरफटत गेले, पित्यासह दोन चिमुकल्यांचा मृत्यू - Marathi News | Horrific accident in Chhatrapati Sambhajinagar! Family of Four falls 100 feet under truck, father and two children die | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :भीषण अपघातात ट्रकखाली चौघे शंभर फूट फरफटत गेले, पित्यासह दोन चिमुकल्यांचा मृत्यू

छत्रपती संभाजीनगरजवळ भीषण अपघात; ट्रकखाली सापडून पती व दोन मुलांचा अंत,पत्नी गंभीर जखमी ...

टेम्पोचे नियंत्रण सुटल्याने बाहेर उडी मारताना चालकाचा चाकाखाली येऊन मृत्यू; मुंबई-पुणे जुन्या महामार्गावरील घटना - Marathi News | Driver dies after jumping out of tempo due to loss of control; Incident on Mumbai-Pune old highway | Latest pune News at Lokmat.com

पुणे :टेम्पोचे नियंत्रण सुटल्याने बाहेर उडी मारताना चालकाचा चाकाखाली येऊन मृत्यू; मुंबई-पुणे जुन्या महामार्गावरील घटना

महामार्गावरील उताराच्या वळणावर नियंत्रण सुटल्याने डिव्हायडरवर आदळून टेम्पो विरुद्ध लेनमध्ये जाऊन पलटी झाला ...

अजिंठा घाटात कारला वाचविण्याच्या प्रयत्नात दुधाचा टँकर उलटला, २४ हजार लिटर दूध गेले वाहून - Marathi News | Milk tanker overturns while trying to save a car at Ajanta Ghat, spilling 24,000 liters of milk | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :अजिंठा घाटात कारला वाचविण्याच्या प्रयत्नात दुधाचा टँकर उलटला, २४ हजार लिटर दूध गेले वाहून

अजिंठा घाटात समोरून दुसऱ्या वाहनाला ओव्हरटेक करीत एक भरधाव कार अचानक ट्रकच्या समोर आली. ...

मुंबईवरून नाशिककडे निघाले अन् भरधाव कारचा टायरच फुटला, नंतर...; भीषण अपघातात मित्र गमावला - Marathi News | While driving from Mumbai to Nashik, the tire of the car burst at high speed, then...; Friend lost in a terrible accident | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मुंबईवरून नाशिककडे निघाले अन् भरधाव कारचा टायरच फुटला, नंतर...; भीषण अपघातात मित्र गमावला

मुंबईवरून नाशिकला निघालेल्या चार मित्रांच्या कारचा भीषण अपघात झाला. कार उलटून डंपरवर जाऊन आदळली. अपघात झाला त्यावेळी कारमध्ये चौघे होते.  ...

Kolhapur: भरधाव स्कूलबसने दुचाकीस्वाराला पाच फूट फरफटत नेले, तरुण जखमी - Marathi News | A speeding school bus ran over a bike rider at Aptenagar Chowk on Kolhapur Radhanagari Road, injuring the youth | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur: भरधाव स्कूलबसने दुचाकीस्वाराला पाच फूट फरफटत नेले, तरुण जखमी

बसला वेळेवर पोहोचण्यासाठी काही चालकांची स्पर्धा ...

दूध गरम करताना सिलेंडर फुटला, २० घरांची राखरांगोळी; महिलेचा होरपळून मृत्यू - Marathi News | Cylinder bursts while heating milk, 20 houses burnt to ashes; Woman dies of burns | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दूध गरम करताना सिलेंडर फुटला, २० घरांची राखरांगोळी; महिलेचा होरपळून मृत्यू

गॅस सिलेंडरचा भीषण स्फोट होऊन एका नवविवाहितेचा मृत्यू झाला. या घटनेनंतर परिसरात एकच हाहाकार उडाला. ...