लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अपघात

Accident News in Marathi | अपघात मराठी बातम्या, मराठी बातम्या

Accident, Latest Marathi News

कायदा सर्वांसाठी समान, हे पोर्शे कार तपास प्रकरणाने सिद्ध केले - पोलिस आयुक्त अमितेश कुमार - Marathi News | Law equal for all, Porsche car probe case proves - Police Commissioner Amitesh Kumar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कायदा सर्वांसाठी समान, हे पोर्शे कार तपास प्रकरणाने सिद्ध केले - पोलिस आयुक्त अमितेश कुमार

अल्पावधीत आरोपींना ताब्यात घेतले, यावरून कायदा सर्वांसाठी समान असतो, याचे उत्तम उदाहरण आहे ...

Kolhapur: हुपरीतील एकाच कुटुंबातील चौघे ठार, राजस्थानमध्ये झाला अपघात; पर्यटनाला गेले असता घडली दुर्दैवी घटना - Marathi News | Four members of the same family from Hupari were killed in an accident in Rajasthan | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur: हुपरीतील एकाच कुटुंबातील चौघे ठार, राजस्थानमध्ये झाला अपघात; पर्यटनाला गेले असता घडली दुर्दैवी घटना

हुपरी : दिवाळी सुट्टीनिमित्ताने राजस्थानमध्ये सहल व देवदर्शनसाठी गेलेल्या हुपरीतील चांदी व्यावसायिकाच्या कारला झालेल्या भीषण अपघातात एकाच कुटुंबातील चौघे ... ...

हृदयद्रावक! ओव्हरटेक करताना क्रेटाची ऑटोला धडक; अपघातात वधू-वरांसह ७ जणांचा मृत्यू - Marathi News | up road accident in bijnor many people died in collision between car and tempo | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हृदयद्रावक! ओव्हरटेक करताना क्रेटाची ऑटोला धडक; अपघातात वधू-वरांसह ७ जणांचा मृत्यू

बिजनौर येथे एक भीषण अपघात झाला आहे. कार आणि टेम्पो यांच्यात झालेल्या धडकेत ७ जणांचा मृत्यू झाला आहे. ...

भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला - Marathi News | Terrible...! Six young friends who were driving a new Innova purchased on Dhanthrayodashi lost their lives in an accident deharadun uttarakhand | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला

धनत्रयोदशीलाच ही कार खरेदी करण्यात आली होती. या कारचा नंबरही आला नव्हता, असे पोलिसांनी सांगितले आहे.  ...

रॅडिको कंपनीत स्टोरेज टाकीचा स्फोट; शेकडो टन मक्याखाली कामगार दबले, चौघांचा मृत्यू - Marathi News | Maize storage tank explosion at Radico Company; Workers crushed under hundreds of tons of corn, 4 serious | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :रॅडिको कंपनीत स्टोरेज टाकीचा स्फोट; शेकडो टन मक्याखाली कामगार दबले, चौघांचा मृत्यू

कामगारांच्या येण्या-जाण्याच्या मार्गाजवळ असलेल्या मद्य निर्मितीसाठी आवश्यक मका साठवलेल्या टाकीत स्फोट ...

सनरूफमधून डोकं बाहेर काढलं अन् झटक्यात वेगळं झालं; देहारादून अपघाताबाबत धक्कादायक माहिती समोर - Marathi News | Six students died in a horrific accident in Dehradun late at night | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सनरूफमधून डोकं बाहेर काढलं अन् झटक्यात वेगळं झालं; देहारादून अपघाताबाबत धक्कादायक माहिती समोर

देहरादूनमध्ये झालेल्या भीषण कार अपघातात सहा तरुणांना आपला जीव गमवावा लागला आहे. ...

चालकाचा ट्रकवरील ताबा सुटल्याने तवंदी घाटात अपघातात, एक ठार, १७ जखमी; देवदर्शनाला जाताना विचित्र घटना - Marathi News | A freak accident involving a cruiser, two cars and a two-wheeler occurred after the cargo truck driver lost control at Tavandi Ghat on the Pune-Bangalore National Highway One killed, 17 injured | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :चालकाचा ट्रकवरील ताबा सुटल्याने तवंदी घाटात अपघातात, एक ठार, १७ जखमी; देवदर्शनाला जाताना विचित्र घटना

निपाणी : पुणे-बंगळुरु राष्ट्रीय महामार्गावर तवंदी घाटात मालवाहू ट्रकचालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे क्रूझर, दोन कार व दुचाकी यांचा विचित्र अपघात ... ...

अपघातग्रस्तांना मिळतात दोन लाख ; जखमीला ५० हजार रुपये; कायद्याची माहिती नसल्याने लाभ घेणाऱ्यांची संख्या अत्यल्प - Marathi News | Accident victims get two lakhs; 50 thousand rupees to the injured; Due to lack of knowledge of the law, the number of beneficiaries is very few | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :अपघातग्रस्तांना मिळतात दोन लाख ; जखमीला ५० हजार रुपये; कायद्याची माहिती नसल्याने लाभ घेणाऱ्यांची संख्या अत्यल्प

उपविभागीय अधिकाऱ्यांकडे करा अर्ज : हिट ॲण्ड रन कायदा ...