लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अपघात

Accident News in Marathi | अपघात मराठी बातम्या, मराठी बातम्या

Accident, Latest Marathi News

६ बहिणींचं लग्न, ४ भावांचं शिक्षण; अपघातात मृत्यू झालेल्या डॉक्टरची डोळे पाणावणारी गोष्ट - Marathi News | kannauj doctor car accident story deceased brother called him night but then death news came | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :६ बहिणींचं लग्न, ४ भावांचं शिक्षण; अपघातात मृत्यू झालेल्या डॉक्टरची डोळे पाणावणारी गोष्ट

उत्तर प्रदेशातील कन्नौजमध्ये लखनौ-आग्रा एक्स्प्रेस वेवर आज पहाटे एक भीषण अपघात झाला. या अपघातात सैफई मेडिकल कॉलेजमध्ये कार्यरत डॉक्टरसह ५ जणांचा मृत्यू झाला. ...

'सन ऑफ सरदार' फेम दिग्दर्शकाच्या १८ वर्षीय मुलाचं भीषण अपघातात निधन - Marathi News | Son of Sardar director ashwini dhir son jalaj dhir passed away in car accident vile parle | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'सन ऑफ सरदार' फेम दिग्दर्शकाच्या १८ वर्षीय मुलाचं भीषण अपघातात निधन

'सन ऑफ सरदार', 'आप्पा आणि बाप्पा' या हिंदी - मराठी सिनेमांचं दिग्दर्शन करणारे अश्विनी धीर यांच्या मुलाचं निधन झालंय ...

भरधाव ट्रेलरची बसला धडक; १७ प्रवासी जखमी; बामणी येथील भीषण घटना - Marathi News | A speeding trailer collided with a bus; 17 passengers injured; The horrific incident at Bamni | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :भरधाव ट्रेलरची बसला धडक; १७ प्रवासी जखमी; बामणी येथील भीषण घटना

Chandrapur : १४ जणांवर नागभीडमध्ये उपचार तर तिघांना चंद्रपुरात हलविले; अपघातानंतर ट्रेलर उलटला ...

आग्रा-लखनौ एक्स्प्रेस-वेवर भीषण अपघात, सैफई मेडिकल युनिव्हर्सिटीमधील ५ डॉक्टरांचा मृत्यू    - Marathi News | Accident In Uttar Pradesh: Fatal accident on Agra-Lucknow Expressway, 5 doctors of Saifai Medical University killed    | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आग्रा-लखनौ एक्स्प्रेस-वेवर भीषण अपघात, सैफई मेडिकल युनिव्हर्सिटीमधील ५ डॉक्टरांचा मृत्यू   

Accident In Uttar Pradesh: उत्तर प्रदेशमधील आग्रा-लखनौ एक्स्प्रेस-वेवर झालेल्या भीषण अपघातात सैफई मेडिकल युनिव्हर्सिटीमधील पाच डॉक्टरांचा मृत्यू झाला आहे. हे डॉक्टर लखनौ येथून आग्र्याकडे जात होते. ...

अपघातानंतर पहिल्यांदाच कश्मिरा शाहने शेअर केला Video; नाकाला झालेली दुखापत - Marathi News | Kashmera Shah shares video steps out for first time after accident had bad Nose injury | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अपघातानंतर पहिल्यांदाच कश्मिरा शाहने शेअर केला Video; नाकाला झालेली दुखापत

चाहत्यांचे आभार मानत म्हणाली... ...

Pune Accident : वारजे येथे दुचाकी घसरून सहप्रवासी तरुणीचा मृत्यू - Marathi News | Pune Accident A female passenger died after falling off her bike at Warje | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Accident : वारजे येथे दुचाकी घसरून सहप्रवासी तरुणीचा मृत्यू

याप्रकरणी वारजे पाेलिसांनी दुचाकीस्वारच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला. ...

वर्धा जिल्ह्यातील बोरधरण येथे सहलीसाठी जात असताना बस अपघात, एका विद्यार्थीनीचा मृत्यू - Marathi News | A female student died in an accident while going for a trip at Bordharan in Wardha district | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :वर्धा जिल्ह्यातील बोरधरण येथे सहलीसाठी जात असताना बस अपघात, एका विद्यार्थीनीचा मृत्यू

Nagpur : बसेस बोरधरणला जात असतांना ,त्यातील एका बसचा अपघात ...

मधल्या सुट्टीत डब्बा खाताना सहावीतल्या विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू; कुटुंबियांना जबर धक्का - Marathi News | Telangana Child died after eating 3 Puri at one time | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मधल्या सुट्टीत डब्बा खाताना सहावीतल्या विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू; कुटुंबियांना जबर धक्का

हैदराबादमध्ये सहावीत शिकणाऱ्या एका विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. ...