लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आप

आप

Aap, Latest Marathi News

Sidhu Moose Wala : “आता तुमची तिजोरी भरली का?,” मुसेवाला यांच्या आईचा ‘आप’ सरकारवर संताप - Marathi News | Will Your Coffers Be Filled Now Sidhu Moose Wala s Mother Asks bhagwant mann aap government punjab | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“आता तुमची तिजोरी भरली का?,” मुसेवाला यांच्या आईचा ‘आप’ सरकारवर संताप

Sidhu Moose Wala : प्रसिद्ध पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला यांच्या आईने आपल्या मुलाचे सुरक्षा कवच कमी करण्याच्या निर्णयावर संताप व्यक्त केला आणि राज्य सरकारला आता राज्याची तिजोरी भरणार का असा सवाल केला. ...

Satyendar Jain : मनी लाँड्रिंग प्रकरणी दिल्लीचे आरोग्य मंत्री सत्येंद्र जैन यांना ९ जूनपर्यंत ईडी कोठडी - Marathi News | Delhi Health minister Satyendar Jain remanded to ED custody till June 9 in money-laundering case | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मनी लाँड्रिंग प्रकरणी दिल्लीचे आरोग्य मंत्री सत्येंद्र जैन यांना ९ जूनपर्यंत ईडी कोठडी

Satyendar Jain : सत्येंद्र जैन यांना मनी लाँड्रींग प्रकरणात ईडीकडून सोमवारी अटक करण्यात आली आहे. ...

"मी स्वत: प्रकरणाचा अभ्यास केला, पूर्णपणे बनावट केस", जैन यांच्या अटकेवर केजरीवाल सविस्तर बोलले! - Marathi News | Personally Studied Case Fake Arvind Kejriwal On His Ministers Arrest | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"मी स्वत: प्रकरणाचा अभ्यास केला, पूर्णपणे बनावट केस", जैन यांच्या अटकेवर केजरीवाल सविस्तर बोलले!

दिल्ली सरकारमधील आरोग्यमंत्री सत्येंद्रे जैन यांना सक्तवसुली संचालनालयाकडून (ईडी) अटक झाल्याच्या मुद्द्यावर मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी थेट केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. ...

मोठी बातमी! केजरीवाल सरकारला धक्का, आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन यांना 'ईडी'कडून अटक - Marathi News | ed arrests Delhi Health Minister Satyendar Jain in a case connected to hawala transactions related to a Kolkata based company | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोठी बातमी! केजरीवाल सरकारला धक्का, आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन यांना 'ईडी'कडून अटक

दिल्लीतील 'आप' सरकारमधील आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन यांना सक्तवसुली संचालनालयाकडून (ईडी) अटक करण्यात आली आहे. मनी लाँड्रींगप्रकरणात त्यांच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली आहे. ...

पंजाब सरकारचा मोठा निर्णय; राजकारणी, निवृत्त अधिकाऱ्यांसह 424 व्हीआयपींची सुरक्षा काढली - Marathi News | Punjab AAP Government withdraws security of 424 vip | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पंजाब सरकारचा मोठा निर्णय; राजकारणी, निवृत्त अधिकाऱ्यांसह 424 व्हीआयपींची सुरक्षा काढली

Punjab AAP Government : राजकारण्यांसह तब्बल 424 व्हीआयपींची सुरक्षा काढून घेतली आहे. ज्या व्हीआयपींची सुरक्षा काढून घेण्यात आली त्यात अनेक निवृत्त अधिकारी आणि माजी आमदारांचा समावेश आहे.  ...

AAP: आम आदमी पक्षाला धक्का, मुख्यमंत्रीपदाच्या उमेदवाराचा भाजपमध्ये जाहीर प्रवेश - Marathi News | AAP: Aam Aadmi Party Uttarakhand Chief Ministerial candidate ajay kothiyal joins BJP | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :AAP: आम आदमी पक्षाला धक्का, मुख्यमंत्रीपदाच्या उमेदवाराचा भाजपमध्ये जाहीर प्रवेश

कर्नल अजय कोठियाल यांनी मंगळवारी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत भाजपचे कमळ हाती घेतले. ...

मंत्रिपदावरून हकालपट्टीनंतर विजय सिंगलांना एसीबीनं केली अटक, भ्रष्टाचाराच्या आरोपांनंतर आपची कठोर कारवाई   - Marathi News | ACB arrests Vijay Singla after dismissal from ministerial post Punjab Government | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मंत्रिपदावरून हकालपट्टीनंतर विजय सिंगलांना एसीबीनं केली अटक, आपची कठोर कारवाई

Punjab Government: पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी आरोग्यमंत्री डॉ. विजय सिंगला यांना कॅबिनेटमधून हटवले आहे. त्यांच्यावर लाच घेतल्याचा आरोप आहे. त्यानंतर त्यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करण्यात आली. ...

पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांचा मोठा निर्णय, आरोग्यमंत्री विजय सिंगला यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी - Marathi News | punjab cm bhagwant mann sacks health minister dr vijay singla from his cabinet on charges of corruption | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भगवंत मान सरकारची मोठी कारवाई, भ्रष्टाचाराच्या आरोपानंतर आरोग्यमंत्र्यांची हकालपट्टी

Bhagwant Mann : विजय सिंगला यांच्याविरोधात ठोस पुरावे मिळाल्यानंतर भगवंत मान यांनी विजय सिंगला यांना मंत्रीपदावरून हटवले आहे. ...