लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आप

आप, मराठी बातम्या

Aap, Latest Marathi News

भाजपविरोधात 'आप'ला काँग्रेसची साथ, केंद्र सरकारच्या अध्यादेशाला दर्शवला विरोध - Marathi News | Congress's support to 'AAP' against BJP, opposition to central government's ordinance | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भाजपविरोधात 'आप'ला काँग्रेसची साथ, केंद्र सरकारच्या अध्यादेशाला दर्शवला विरोध

काँग्रेस सरचिटणीस केसी वेणुगोपाल यांनी केंद्राच्या अध्यादेशाविरोधात आपला पाठिंबा जाहीर केला आहे. ...

"दिल्ली सरकारने आरोप करण्याऐवजी काम करावं"; भाजपाचा आपवर जोरदार पलटवार - Marathi News | bjp attacks aap on flood like situation in delhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"दिल्ली सरकारने आरोप करण्याऐवजी काम करावं"; भाजपाचा आपवर जोरदार पलटवार

भाजपाने दिल्लीतील पुरावरून आपने केलेल्या आरोपांवर जोरदार पलटवार केला आहे. काम करण्याऐवजी तुम्ही आरोप करत आहात असं भाजपाने म्हटलं आहे. ...

पुरावरून राजकारण तापलं! "दिल्ली जाणूनबुजून बुडवली, भाजपाच जबाबदार"; आपचा गंभीर आरोप - Marathi News | delhi deliberately drowned excess water from hathnikund barrage sent only to delhi says saurabh bharadwaj | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पुरावरून राजकारण तापलं! "दिल्ली जाणूनबुजून बुडवली, भाजपाच जबाबदार"; आपचा गंभीर आरोप

दिल्ली सरकारमधील मंत्री आणि आम आदमी पक्षाचे नेते सौरभ भारद्वाज यांनी दिल्ली जाणूनबुजून बुडवली गेली आणि त्याला भाजपाच जबाबदार आहे असा गंभीर आरोप केला आहे.  ...

"अरविंद केजरीवालांनी ९ वर्षांत दिल्लीसाठी काहीही केले नाही", गौतम गंभीरचा हल्लाबोल - Marathi News | Former Indian cricketer and BJP MP Gautam Gambhir has criticized Aam Aadmi Party president and Delhi Chief Minister Arvind Kejriwal for not doing anything for Delhi in 9 years  | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"अरविंद केजरीवालांनी ९ वर्षांत दिल्लीसाठी काहीही केले नाही", गौतम गंभीरचा हल्लाबोल

राजधानी दिल्ली येथील यमुना नदीच्या पाण्याच्या पातळीने ४५ वर्षांचा विक्रम मोडला आहे. ...

१५ नव्हे, तर २४ विरोधी पक्ष एकत्र येणार; बंगळुरुमध्ये सोनिया गांधींही राहणार हजर - Marathi News | Not 15, but 24 opposition parties will come together; Sonia Gandhi will also be present in Bangalore | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :१५ नव्हे, तर २४ विरोधी पक्ष एकत्र येणार; बंगळुरुमध्ये सोनिया गांधींही राहणार हजर

२३ जून रोजी पाटणा येथे झालेल्या विरोधी पक्षांच्या बैठकीत १५ राजकीय पक्ष सहभागी झाले होते. ...

"आम्ही 100 mm पावसासाठी तयार होतो पण...", खासदार गौतम गंभीरचा 'आप'वर निशाणा - Marathi News |  delhi floods 2023 BJP MP Gautam Gambhir slams Arvind Kejriwal's Aam Aadmi Party saying we were ready for 100 mm rain but it was 150 mm | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"आम्ही 100 mm पावसासाठी तयार होतो पण...", गौतम गंभीरचा 'आप'वर निशाणा

राजधानी दिल्ली येथील यमुना नदीच्या पाण्याच्या पातळीने ४५ वर्षांचा विक्रम मोडला आहे. ...

GST कौन्सिलच्या बैठकीत दिल्ली-पंजाबचे अर्थमंत्री आणि निर्मला सीतारामन यांच्यात वाद - Marathi News | GST Council Meeting: Controversy between Delhi-Punjab Finance Minister and Nirmala Sitharaman in GST Council meeting | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :GST कौन्सिलच्या बैठकीत दिल्ली-पंजाबचे अर्थमंत्री आणि निर्मला सीतारामन यांच्यात वाद

आपशासिक दिल्ली आणि पंजाबच्या अर्थमंत्र्यांनी GST ला पीएमएलए कायद्यांतर्गत आणण्यास विरोध करत आहेत. ...

दिल्लीत लागू होणार गुजरातचा 'कायदा', उपराज्यपालांनी अमित शहांना केली शिफारस - Marathi News | Gujarat PASAA 'Act' to be implemented in Delhi, Lt Governor recommends to Amit Shah | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दिल्लीत लागू होणार गुजरातचा 'कायदा', उपराज्यपालांनी अमित शहांना केली शिफारस

Gujarat PASAA: गुजरातमध्ये चर्चेत राहणारा PASAA कायदा दिल्लीत लागू करण्याचा प्रस्ताव गृहमंत्रालयाला पाठवण्यात आला आहे. ...