लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आमिर खान

आमिर खान, मराठी बातम्या

Aamir khan, Latest Marathi News

Confirmed! आमिर खानच्या सरफोरशच्या सीक्वलमध्ये दिसणार जॉन अब्राहिम - Marathi News |  Confirmed! John Abraham on Aamir Khan's sequel to appear in Sequel | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Confirmed! आमिर खानच्या सरफोरशच्या सीक्वलमध्ये दिसणार जॉन अब्राहिम

'सरफरोश' सिनेमाचा सीक्वल तब्बल १९ वर्षांनंतर येतो आहे आणि यात आमिर खानची भूमिका जॉन अब्राहिम साकारणार आहे. ...

इम्रान खान यांच्या शपथविधीसाठी कपिल देव, सुनिल गावसकर, आमीर खानला निमंत्रण - Marathi News | Pakistans PM designate Imran Khan invites Kapil Dev Sunil Gavaskar Aamir Khan for swearing in ceremony | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इम्रान खान यांच्या शपथविधीसाठी कपिल देव, सुनिल गावसकर, आमीर खानला निमंत्रण

पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित सोहळ्याला उपस्थित राहावेत यासाठी इम्रान खान यांचे प्रयत्न ...

फी न घेता चित्रपटाच्या नफ्यातील ८० टक्के वाटा का घेतो आमिर खान? - Marathi News | aamir khan revealed why take lion share in movie production | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :फी न घेता चित्रपटाच्या नफ्यातील ८० टक्के वाटा का घेतो आमिर खान?

आमिर खान चित्रपटासाठी मानधन घेत नाही तर चित्रपटाच्या नफ्यातील ८० टक्के वाटा घेतो. पण असे का? यामागे आमिरचे कुठले आर्थिक गणितं असावे? कुठला व्यावसायिक दृष्टिकोण असावा? ...

आणखी एक सीक्वल! आमिर खान नाही; ‘हा’ अभिनेता बनणार एसीपी राठौड!! - Marathi News | sarfarosh to get a sequel but not aamir khan but this actor will play acp rathores-role | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आणखी एक सीक्वल! आमिर खान नाही; ‘हा’ अभिनेता बनणार एसीपी राठौड!!

आमिर खानच्या चाहत्यांसाठी एक बातमी आहे. आमिरच्या एका सुपरहिट चित्रपटाचा सीक्वल लवकरच प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे ...

संजूनंतर 'या' प्रसिद्ध व्यक्तीच्या बायोपिकमध्ये दिसू शकतो रणबीर कपूर - Marathi News | After sanju ranbir kapoor may seen in this persons biopic | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :संजूनंतर 'या' प्रसिद्ध व्यक्तीच्या बायोपिकमध्ये दिसू शकतो रणबीर कपूर

‘मोगुल’साठी अक्षय कुमारच बेस्ट असल्याचे गुलशन कुमार यांची मुलगी तुलसी कुमार हिने म्हटले होते. अक्षय कुमारच्या नावाचा विचार करण्यात येत होता मात्र दिग्दर्शकासोबतचे त्याचे मतभेद झाल्यामुळे त्याने यातून एक्झिट घेतली. ...

‘ठग्स आॅफ हिंदोस्तान’चे आऊटडोर चित्रीकरण ठरले आजवरचे सर्वात महागडे चित्रीकरण - Marathi News | Thugs of Hindostan is the most expensive film shot till the date | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘ठग्स आॅफ हिंदोस्तान’चे आऊटडोर चित्रीकरण ठरले आजवरचे सर्वात महागडे चित्रीकरण

ठग्स ऑफ हिंदुस्तान या चित्रपटासाठी निर्माते प्रचंड खर्च करत आहेत. या चित्रपटाच्या आऊटडोअर चित्रीकरणासाठी निर्मात्यांनी पाण्यासारखा पैसा वाहिला असल्याची चर्चा आहे. या चित्रपटाच्या काही दृश्यांचे चित्रीकरण नुकतेच माल्टा येथे करण्यात आले. ...

आमीर करणार ह्या बायोपिकची निर्मिती - Marathi News | Aamir Khan produce Gulshan Kumar Biopic | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आमीर करणार ह्या बायोपिकची निर्मिती

गुलशन यांचा बायोपिक आता 2019 मध्ये क्रिसमसला प्रदर्शित केला जाणार आहे. टी सीरीज आणि 'आमीर खान प्रोडक्शन'ने ही माहिती दिली. ...

'ठग्स ऑफ हिंदोस्तान'मध्ये 2 लाख किलो वजनाचे जहाज - Marathi News | Ships of 2 lakh kg in 'Thugs of Hindostan' | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'ठग्स ऑफ हिंदोस्तान'मध्ये 2 लाख किलो वजनाचे जहाज

जहाज तयार करण्यासाठी 1000 पेक्षा जास्त कामगार काम करत होते. हे आंतरराष्ट्रीय डिझायनरच्या मदतीने तयार करण्यात आले आहे. ...