लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Thane (Marathi News)

खास आपल्यासाठी
अट्टल इराणी सोनसाखळी चोरटयास अटक : १९ गुन्हयांची उकल - Marathi News | Iranian Chain Thief Arrested: 19 Crimes Solved | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :अट्टल इराणी सोनसाखळी चोरटयास अटक : १९ गुन्हयांची उकल

सोन्याच्या दागिन्यांसह २३ लाख ८९ हजारांचा मुद्देमाल जप्त ...

भिवंडीत अकिरा मियावकी संकल्पनेतून साकारले पाहिले घनवन प्रकल्प - Marathi News | Bhiwandi a dense forest project was realized from the concept of Akira Miyawaki | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भिवंडीत अकिरा मियावकी संकल्पनेतून साकारले पाहिले घनवन प्रकल्प

मनपा आयुक्त अजय वैद्य यांच्या हस्ते या प्रकल्पाचे उदघाटन करण्यात आले. ...

श्री गुरु गोविंद सिंग जी महाराज यांच्या जयंतीनिमित्त पटना साहेब स्थानकावर रेल्वे गाड्यांना २ मिनिटांचा थांबा  - Marathi News | On the occasion of Shri Guru Gobind Singh Ji Maharaj's birth anniversary, 2 minutes halt of trains at Patna Saheb station | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :श्री गुरु गोविंद सिंग जी महाराज यांच्या जयंतीनिमित्त पटना साहेब स्थानकावर रेल्वे गाड्यांना २ मिनिटांचा थांबा 

Dombivali: श्री गुरु गोविंद सिंग जी महाराज यांच्या ३५५ व्या जयंतीनिमित्त अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी मंगळवारपासून २३ जानेवारीपर्यंतच्या कालावधीसाठी पटना साहेब स्थानकावर रेल्वेने २ मिनिटांसाठी तात्पुरते थांबे देण्याचा निर्णय रेल्वेने घेतला. ...

Dombivali: बांधकाम साईटवर मजूर पुरविण्याच्या वादातून खून, आरोपी गजाआड - Marathi News | Dombivali: Murder over dispute over supply of labor to construction site, accused Gajaad | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :Dombivali: बांधकाम साईटवर मजूर पुरविण्याच्या वादातून खून, आरोपी गजाआड

Dombivali Crime News: बांधकाम साईटवर मजूर पुरविण्याच्या कारणावरून झालेल्या वादात एका बिगारी कामगाराने दुस-या बिगारी कामगाराचा खून केल्याची घटना सोमवारी संध्याकाळी सव्वासातच्या सुमारास घडली. आईला शिवीगाळी केली हे देखील हत्येला कारण ठरल्याचे बोलले जाते ...

उल्हासनगर मध्यवर्ती पोलीस ठाण्यात रेझिंगडे सप्ताह; ३, ८०, ००० मोबाईल नागरिकांना परत - Marathi News | Rising Day Week at Ulhasnagar Central Police Station; 3, 80,000 back to mobile citizens | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगर मध्यवर्ती पोलीस ठाण्यात रेझिंगडे सप्ताह; ३, ८०, ००० मोबाईल नागरिकांना परत

उल्हासनगरातील मध्यवर्ती पोलीस ठाण्यात सोमवारी रेझिंगडे सप्ताह संपन्न झाला. यावेळी सहायक पोलिस आयुक्त अनिल कोळी यांनी पोलिसांच्या १०० नंबर बाबत माहिती दिली ...

राममंदीर उभे राहत आहे, येणाऱ्या काळात मलंगगडाला मुक्ती देखील मिळेल - खासदार डॉ श्रीकांत शिंदे  - Marathi News | Ram Mandir is standing, Malanggad will also get liberation in coming time - MP Dr Srikant Shinde | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :राममंदीर उभे राहत आहे, येणाऱ्या काळात मलंगगडाला मुक्ती देखील मिळेल - खासदार डॉ श्रीकांत शिंदे 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मलंग मुक्ती संदर्भात विधान केले होते. आता पुन्हा खासदार शिंदे यांनी मलंगमुक्ती संदर्भात वारकऱ्यांना आश्वासन दिले आहे. ...

ठाणे रेल्वेस्थानकाच्या आधुनिकीकरणासाठी महापालिकेशी संबंधित असलेल्या कामांना तत्वत मंजुरी - Marathi News | With Municipal Corporation for Modernization of Thane Railway Station | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाणे रेल्वेस्थानकाच्या आधुनिकीकरणासाठी महापालिकेशी संबंधित असलेल्या कामांना तत्वत मंजुरी

आयुक्त अभिजीत बांगर ...

अयोध्येतील सोहळ्याला मुख्यमंत्री शिंदे जाणार; रा. स्व. संघ, विहिंपने दिले निमंत्रण - Marathi News | Chief Minister Shinde will go to the ceremony in Ayodhya; Res. self Sangh, VHP invited | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :अयोध्येतील सोहळ्याला मुख्यमंत्री शिंदे जाणार; रा. स्व. संघ, विहिंपने दिले निमंत्रण

या आमंत्रणाचा शिंदे यांनी स्वीकार करून अयोध्येला जाण्याचे ठरवले आहे. ...

कामण येथे कारखान्याला आग; मोठे नुकसान, जीवितहानी टळली - Marathi News | factory fire at kaman major damage | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :कामण येथे कारखान्याला आग; मोठे नुकसान, जीवितहानी टळली

ही आग पहाटे चारच्या सुमारास लागली. ...