अहिल्यानगर: नीट पेपर फुटी प्रकरणातील आरोपी धनंजय लोखंडेला सायंकाळी साडेसात वाजता न्यायालयात हजर केले मुंबई - महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाकडून सकाळी 8 वाजल्यापासून पाकिस्तानी गँगस्टर शहजाद भट्टी याच्याशी संपर्कात आलेल्या व्यक्तींची चौकशी सुरू आहे. अहिल्यानगर : नीट पेपर फुटी प्रकरणी नगर जिल्ह्यातील तिन्ही संशयितांना ताब्यात घेतले आहे. त्या तिघांची एसपी ऑफिसमध्ये सध्या चौकशी सुरू आहे. किचनमध्ये बेशुद्ध, पहाटे ४:५५ वाजता कॉल... प्रतीक यादव यांच्या निधनावेळी कुठे होत्या अपर्णा यादव? नाशिक :पुणे शहादा एसटी बस चालकाचे बस वरील नियंत्रण सुटल्याने उमराणे गावाजवळ अपघात. झाडाला धडक देऊन बस उलटली. ६० प्रवासी जखमी. मालेगाव रुग्णालयात दाखल. पाकिस्तानने इराणला युद्धासाठी केली होती मदत, अमेरिकी हल्ल्यांपासून वाचण्यासाठी दिली जागा सोलापूर: शहरातील विविध भागात पाऊस सुरू, अचानक आलेल्या पावसानं सोलापूरकरांची धावपळ सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला प्रतिसाद; सोलापूर जिल्हा परिषद करणार इंधन बचत; दर सोमवारी सायकल प्रवास Pakistan IED Blast : Video - पाकिस्तान हादरलं! लक्की मरवतमध्ये भीषण IED स्फोट; पोलिसांच्या ताफ्यावर हल्ला, ७ जणांचा मृत्यू Nashik TCS Case : "सामाजिक दबाव, बदनामीची भीती..."; TCS प्रकरणात महिला आयोगाच्या अहवालात धक्कादायक खुलासे हळदीत आनंदाने नाचले अन् मुलीची पाठवणी करण्याआधीच बापाचा मृत्यू; पालघरमधील ह्रदयद्रावक घटना भोंदू खरातचे फसवणुकीचे जाळे ईडीकडून उलगडणार, रूपाली चाकणकरांच्या अडचणीत वाढ टीसीएस प्रकरणी निदा खानची न्यायालयीन कोठडीत रवानगी, दुसऱ्या गुन्ह्यात अटकेची शक्यता जहाजांवरील तीन प्रवाशांना हंटाव्हायरसची लागण, रुग्णांमध्ये एका महिलेचाही समावेश "ट्रेनला आग लागली, पळा, पळा...", अफवेमुळे प्रचंड गोंधळ; चेन खेचून प्रवाशांनी मारल्या उड्या
ठाणे शहराने इस्रायलच्या मदतीने डिजिटल ठाणे करण्याचा बहुमान मिळवला आहे. महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल आणि इस्रायली दूतावासाचे वाणिज्यदूत डेव्हिड अकोव्ह यांच्यात ...
ठाण्यात धोकादायक इमारती खाली करण्याच्या कामाला सुरु वात झाली असून तेथील रहिवाशांचे पुनर्वसनही तत्काळ केले जात आहे. ...
ठाण्यातील गोठाचालकांनी अचानकपणे दुधाचे दर लीटरमागे चार रुपयांनी वाढवले असून आता म्हशीचे सुटे दूध ४६ ते ४८ रु पये, तर गायीचे दूध ३४ ते ३८ रुपये लीटरवर गेले आहे ...
रस्त्यातील खड्डे पावसाळ्यापूर्वी बुजवण्यासाठी साडेतीन कोटींची तरतूद केली आहे. मात्र, निविदा न उघडल्याने खड्डे बुजवले नाही ...
भार्इंदर पूर्वेतील बाळाराम पाटील मार्गावरील तीन धोकादायक इमारती पालिकेने पोलीस बंदोबस्तात जमीनदोस्त केल्या ...
भिवंडीतील महेश डाईंग कारखान्यामध्ये गुरुवारी मध्यरात्रीच्या सुमारास भीषण आग भडकली होती. रात्री ३.३०च्या सुमारास आग लागली. ...
मध्य रेल्वेच्या मेन लाइन आणि पश्चिम रेल्वेला बिघाडांच्या समस्यांनी ग्रासले असतानाच आता यात हार्बरही मागे राहिलेली नाही. ...
गिरणी कामगारांच्या घरांची सोडत काढल्यानंतर, म्हाडा प्राधिकरण आता सर्वसामान्यांसाठी परवडणाऱ्या घरांची सोडत काढण्यासाठी सज्ज झाले आहे ...
राज्याच्या सीईटीच्या निकालात मुंबईच्या मुलांनी कमालीचे गुण कमावत अव्वल स्थानांवर झेप घेतली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांसोबतच संबंधित महाविद्यालयांतही बुधवारी जल्लोषाचे वातावरण होते. ...
प्रवाशांच्या सोयीसाठी स्थानकांवर सरकते जिने आणि लिफ्ट रेल्वे प्रशासनाकडून बसविण्यात येत आहे. येत्या वर्षभरात मध्य रेल्वेवर सरकते जिने आणि लिफ्टचा वर्षाव होणार असून ...