पुण्याच्या ग्रामीण भागातील एका पारध्याकडून घेतलेले हस्तीदंत एक ते दीड कोटींमध्ये विक्री करण्यासाठी गि-हाईकाच्या शोधात असलेल्या निलेश ननावरे (२५) आणि अजिंक्य बागल (२५, रा. दोघेही मंचर, पुणे) यांना कासारवडवली पोलिसांनी सोमवारी अटक केली. ...
घोडबंदर रोड या नव ठाणेकरांच्या कॉस्मोपॉलिटन पट्ट्यात १ व २ आॅक्टोबर रोजी आयोजित केलेल्या ‘आवडलेले पुस्तक मोफत घ्या’ या उपक्रमाला वाचकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. ...
प्रशासक दीर्घकाळ राहणे लोकशाहीला घातक आहे. ही खबरदारी घेऊन ठाण्यात दोन वेळा निवडणूक जाहीर झाली. मात्र, पहिल्यावेळी पक्षांनी बहिष्कार टाकल्यामुळे जिल्हा परिषद अस्तित्वात आली नाही. ...
जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांसाठी सर्वच पक्षांची जोरदार मोर्चेबांधणी सुरू आहे. राष्टÑवादी मात्र, अजून संभ्रमात असून शिवसेनेसोबत जायचे की नाही, याचा त्यांचा निर्णय अद्याप झालेला नाही. ...
आजचा सनातनी धर्म नथुराम गोडसेची परंपरा मानत आहे. नथुराम गोडसेची प्रवृत्ती सर्वार्थाने निषेधार्ह आहे. आज महात्मा गांधींच्या मारेक-याला देवाच्या जागी प्रस्थापित करण्याचा घाट घातला जात आहे ...
शासकीय मनोरुग्णालयाच्या अखत्यारीत असलेल्या जागेत आयपीएच संस्थेने पुढाकार घेऊन ‘सप्तसोपान’ पुन्हा नव्याने सुरू केले आहे. मंगळवार 10 ऑक्टोबर रोजी आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत तसेच, गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांच्या विशेष सदिच्छा भेटीने या परिसराचे औपचा ...
लग्नाचे आमिष दाखवून एका अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिला ठाण्यातून मध्यप्रदेशात पळवून नेणा-या अतुल सिसोदिया (२२) याला सोमवारी वर्तकनगर पोलिसांनी अटक केली. त्याच्या तावडीतून सुखरुप सुटका केलेल्या या मुलीला पोलिसांनी पालकांच्या स्वाधीन केले. ...