मीरा-भार्इंदर महापालिकेने एका बाजुला प्रभावी रुग्ण सेवा देण्याला चाट लावली असतानाच दुसय््राा बाजुला गरीब रुग्णांच्याच खिशाला कात्री लावत रुग्ण व शववाहिकांच्या दरात तिपटीहुन वाढ केली आहे. ...
एल्फिस्टन रोड स्थानकाच्या रेल्वे पुलावरील दुर्घटना ताजी असतानाच डोंबिवलीतील एका तरूणावर मंगळवारी भयंकर प्रसंग उद्भवला. सर्वाधिक गर्दीचे ठिकाण असलेल्या डोंबिवलीच्या स्थानकावर आलेल्या लोकलमधील रेटारेटीमुळे धीरज वसंत म्हसकर (२३)रा. सांगर्ली, समर्थ कृपा ...
ठाणे महापालिकेतून एखाद्या विभागातून फाईल गहाळ होण्याच्या घटना काही नवीन नाहीत. परंतु आता रेकॉर्ड रुम मधील नस्तीच गायब झाल्याची माहिती समोर आली आहे. ...
ठाणे महापालिकेच्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने गुणीजन पुरस्काराच्या नावाने पुरस्कारांचे खिरापत वाटली जाते. यंदा देखील तसाच काही प्रकार घडला होता. या गुणीजन पुरस्कारात संस्कृत विषयात पारंगत असलेल्या एका 93 वर्षीय शिक्षिकेचा देखील समावेश करण्यात आल्यान ...
कल्याण-केंद्र सरकारच्या जवाहरलाल नेहरु नागरी प्रकल्पांतर्गत टाटा मार्कोपोलो कंपनीच्या नव्याने 39 मिडी बसेस कल्याण डोंबिवली महापालिकेच्या ताफ्यात दाखल होणार आहेत. ...
1993 मध्ये मुंबईत झालेल्या बाँम्बस्फोच्या "आखो देखा हाल " च्या अहवालाची बित्तंबातमी सीबीआयचे यशस्वी जेष्ठ वकील दिपक साळवी ठाणेकरांसमोर व्यक्त करणार आहे. यासाठी साळवी यांची मुलाखत व सत्कार समारंभ नौपाडा, गोखले रोडवरील मराठी ग्रंथसंग्रहालयात 7 आँक्टोबर ...
मोठा गाजावाजा करुन शेतकरी आपल्या दारी म्हणत ठाण्यात भरणारा आठवडा बाजार दीडच वर्षात बंद होण्याच्या मार्गावर आहे. काही ठिकाणचे बाजार आधीच बंद झाले आहेत... ...
मागील वर्षी वादादीत ठरलेल्या ठाणे महापालिकेचा वर्धापन यंदाही वादग्रस्त ठरणार असल्याची चिन्हे आहेत. मागील वर्षी ठाणे भूषण, गौरव, गुणीजन अशा पुरस्कारांची खिरापतच वाटण्यात आली होती... ...
नगररचनाकार सुरेंद्र टेंगळे वर्षानुवर्षे त्याच पदावर असून त्यांना त्या पदावरुन हटवा, अशी भूमिका घेत फ प्रभागातील नगरसेवकांनी प्रभाग समितीच्या बैठकीत मंगळवारी संताप व्यक्त केला. ...