राज्यात एकीकडे सत्तेत राहून विरोधाची भुमिका शिवसेनेकडून बजावली जात आहे. परंतु ठाण्यात सत्तेत असलेल्या शिवसेनेने भाजपाचीच कोंडी करण्याचे प्रयत्न सुरु केल्याची बाब समोर आली आहे. ...
ठाणे महानगरपालिकेच्या पस्तिसाव्या वर्धापन दिनानिमित्त बुधवारी गडकरी रंगायतन सभागृहात विविध क्षेत्रातील नामवंत ठाणेकरांना ‘ठाणेभूषण’, ‘ठाणेगौरव’ आणि ‘ठाणे गुणीजन’या पुरस्काराने पालकमंत्री एकनाथ शिंदे ...
ठाणे महापालिकेतून एखाद्या विभागातून फाइल गहाळ होण्याच्या घटना काही नवीन नाहीत. परंतु, आता रेकॉर्ड रूममधील नस्तीच (फाइल) गायब झाल्याची माहिती समोर आली आहे. ...
येत्या डिसेंबर महिन्यात दिघा स्थानकाच्या कामाच्या निविदा काढण्याचे काम पूर्ण होऊन जानेवारी महिन्यात प्रत्यक्षात कामास सुरु वात होणार असल्याची माहिती खासदार राजन विचारे यांना प्रोजेक्ट डायरेक्टर एस.एस. खुराना यांनी मंगळवारी दिली. ...
वसई पूर्व भागातील पारोळ, माजिवली, देपिवली, तिल्हेर, शिरवली, घाटेघर, करजोंण, इ गावातील शेकडो एकर भातशेतीवर खोडकीड्याने भात पीकावर हल्ला केल्याने तोंडाशी आलेले पीक ...