लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Thane (Marathi News)

खास आपल्यासाठी
वकिलाच्या कार्यालयातून लॅपटॉप चोरणा-यास रंगेहाथ पकडले - Marathi News | The laptop office was caught by the attorney's office | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :वकिलाच्या कार्यालयातून लॅपटॉप चोरणा-यास रंगेहाथ पकडले

नौपाड्यात एकाच दिवशी वेगवेगळ्या भागांत चोरीच्या दोन घटना घडल्या. यातील चरईतील एका महिला वकिलाच्या कार्यालयातून लॅपटॉप लांबवणा-या अफरोज शेख ...

भारनियमनामुळे असंतोष :शहापुरात आंदोलनांचा भडका - Marathi News |  Embarrassment due to weightlifting: Shahpura agitation agitation | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भारनियमनामुळे असंतोष :शहापुरात आंदोलनांचा भडका

पंधरवडाभर सुरू असलेल्या विजेच्या लपंडावामुळे हैराण झालेल्या नेहरोली येथील संतप्त महिलांनी सोमवारी महावितरणच्या कार्यालयावर धडक दिली ...

उल्हासनगरच्या महासभेत पाण्यावरून गोंधळ, आयुक्त विरूद्ध नगरसेवक : एकाधिकारशाहीचा आरोप; दिवाळीतही टँकरद्वारे पाणी? - Marathi News |  Ulhasnagar general assembly confusion over water, corporator against commissioner: allegations of authoritarianism; Water tanker in Diwali? | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगरच्या महासभेत पाण्यावरून गोंधळ, आयुक्त विरूद्ध नगरसेवक : एकाधिकारशाहीचा आरोप; दिवाळीतही टँकरद्वारे पाणी?

३०० कोटीची पाणी वितरण योजना राबवूनही उल्हासनगरात दिवाळीच्या तोंडावर तीव्र पाणीटंचाई आहे. सणासुदीच्या दिवसातही बहुतांश भागात आठवड्यातून दोन किंवा तीन वेळा होत असलेल्या ...

अपहृत व्यापा-याची सुटका, सात जण अटकेत : ११ लाखांच्या थकीत वसुलीचा मुद्दा - Marathi News | The release of the kidnapping business, seven people detained: Rs 11 lakh refund issue | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :अपहृत व्यापा-याची सुटका, सात जण अटकेत : ११ लाखांच्या थकीत वसुलीचा मुद्दा

थकलेले ११ लाख रूपये वसूल करण्यासाठी भार्इंदरच्या कापड व्यापाºयाचे अपहरण केल्याप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेने रविवारी सात आरोपींना अटक केली असून एकाचा शोध सुरु आहे. ...

सरकारचे दुर्लक्ष : जीएसटीच्या जाळ्यात मच्छीमारांची तडफड , निर्यात, घाऊक पुरवठ्याचे दर कोसळल्याचा बसलाय फटका - Marathi News | Government ignored: Fierce fire, export, and wholesale supplies fall in GST jams | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :सरकारचे दुर्लक्ष : जीएसटीच्या जाळ्यात मच्छीमारांची तडफड , निर्यात, घाऊक पुरवठ्याचे दर कोसळल्याचा बसलाय फटका

केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने जीएसटी लागू केल्याचा मच्छीमारांना चांगलाच फटका बसला आहे. निर्यात होणाºया मासळीसह घाऊक विक्री ...

डोंबिवलीत फेरीवाल्यांचा मुक्काम :स्कायवॉकवर होतेय कोंडी - Marathi News |  Dombivali hawkers stay: Skywalking | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :डोंबिवलीत फेरीवाल्यांचा मुक्काम :स्कायवॉकवर होतेय कोंडी

रेल्वेस्थानकातील पूर्व-पश्चिमेला जोडणाºया ठाकुर्ली आणि कोपर दिशेकडील फेरीवाल्यांचा मुक्काम अजूनही कायम आहे. स्कायवॉकवर सायंकाळच्या वेळेत भरणाºया बाजारामुळे घरी ...

नकोशा स्पर्शांची गर्दी! - Marathi News |  Unconscious touch crowd! | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :नकोशा स्पर्शांची गर्दी!

परळ-एल्फिन्स्टनच्या रेल्वे पुलावरील चेंगराचेंगरीच्या दुर्घटनेत माणुसकीला काळिमा फासणारी घटना समोर आली. गर्दी अंगावर येताच प्रत्येकाची बाहेर पडण्याची धावपळ सुरू झाली. ...

सोने चोरी प्रकरणात मालकाच्या अडचणीत वाढ; विमा कंपनीकडून भरपाई मिळणे अवघड - Marathi News | Increase in owner's troubles in gold theft case; It is difficult to get compensation from the insurance company | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :सोने चोरी प्रकरणात मालकाच्या अडचणीत वाढ; विमा कंपनीकडून भरपाई मिळणे अवघड

अंबरनाथ मधील सागर ज्वेलर्स या दुकानातून रविवारी दुपारी 8.5 किलो सोने चोरटय़ांनी लंपास केले. दुकानाच्या मालकाने दुकानातील सोन्याचा विमा कंपनीकडुन विमा काढुन ठेवला होता. ...

वकिलाच्या कार्यालयातून लॅपटॉप चोरणा-यास नागरिकांनी रंगेहाथ पकडले - Marathi News | Citizens got scared to steal laptops from the attorney's office | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :वकिलाच्या कार्यालयातून लॅपटॉप चोरणा-यास नागरिकांनी रंगेहाथ पकडले

ठाणे : नौपाड्यात एकाच दिवशी वेगवेगळ्या भागात चोरीच्या दोन घटना घडल्या. यातील चरईतील एका महिला वकिलाच्या कार्यालयातून लॅपटॉप लांबविणाºया अफरोज शेख (२६) या चोरट्याला मात्र नागरिकांनी रंगेहाथ पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले. त्याला ११ आॅक्टोबरपर्यंत पोली ...