जमिनीच्या वादातून पुतण्याची गोळ्या झाडून हत्या करणाºया काकाला कल्याण जिल्हा सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. हत्या करणे आणि लाकडी दांडक्यांनी मारहाण करणे ...
शहरातील काळातलाव व परिसराच्या सुशोभीकरणावर आतापर्यंत कोट्यवधी रुपयांचा खर्च झाला आहे. मात्र, काळातलाव परिसरात पार्किंग व कॅफेटेरियाची सुविधा नसल्याने तलावातील बोटिंगला कमी प्रतिसाद मिळतो ...
राज्य सरकारच्या महत्त्वाकांक्षी मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गासाठी भूसंपादनास कल्याण तालुक्यातील शेतकरी तयार झाले आहेत. निंबवली येथील शेतकरी राघुबाई पाटील यांनी त्यांची ५६ गुंठे जमीन सोमवारी सरकारला दिली. ...
मीरा-भार्इंदर महापालिका क्षेत्रात पालिकेच्या मालकीच्या असलेल्या मोकळ्या जागा परस्पर व्यापारी वापरासाठी तसेच विवाहसोहळ्यासाठी भाड्याने दिल्या जात असल्याचे समोर आले आहे. ...
कल्याण-डोंबिवलीमधील सत्ताधारी शिवसेनेचा नवीन रस्ता बांधणीचा इतिहास जर बघितला तर त्यांचे नाव वेळकाढू व जास्तीत जास्त वर्षं रस्त्याचे काम पूर्ण करणा-या जागतिक विक्रमात अव्वल स्थानी असेल. ...
भिवंडी तालुक्यात २१ जिल्हा परिषद गट व ४२ पंचायत समिती गणाच्या निवडणूका १३ नोव्हेंबर रोजी होत आहेत. ठाणे जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणूकीत भिवंडीतील खोणी जिल्हा परिषद गटाच्या काँग्रेसच्या उमेदवार सगीना नईम शेख ह्या बिनविरोध निवडून आल्या. ...
ठाणे : कोलंबिलया, माले बेटाकडून निघालेले ओखी चक्रीवादळ कोणत्याही क्षणी समुद्रात धडकण्याची शक्याता आहे. मच्छीमारीसाठी गेलेल्या ठाणे - पालघरच्या सुमारे ३५ बोटी अद्याप समुद्रात आडकलेल्या आहेत. त्यांना वेळीच किना-यास लागण्याचे संदेश देण्यात आले आहेत. ...
ज्ञानोदय हिंदी विद्यालयाचा एक कनिष्ठ शिक्षक प्राणघातक हल्ल्यामध्ये गंभीर जखमी झाला आहे. रविवारी रात्री या शिक्षकावर चौघांनी तलवारीने हल्ला चढविला होता. शाळेच्या मुख्याध्यापकाच्या कारभाराविरूद्ध या शिक्षकाने शासन दरबारी तक्रारी केल्या होत्या. याच कारण ...