लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Thane (Marathi News)

खास आपल्यासाठी
ओखी चक्रीवादळ : डोंबिवलीत पावसाची रिमझिम, मध्य रेल्वेची वाहतूक उशिरानं - Marathi News | Ockhi Cyclone : Central railway delayed | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ओखी चक्रीवादळ : डोंबिवलीत पावसाची रिमझिम, मध्य रेल्वेची वाहतूक उशिरानं

ओखी चक्री वादळाचा तडाखा, संततधार पावसामुळे मध्य रेल्वेच्या सेवेवर परिणाम झाला आहे. ...

बेभान बाइकस्वारांवरही लगाम लावणे आवश्यक - Marathi News | Necessary to rein in uncooked biksawars | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :बेभान बाइकस्वारांवरही लगाम लावणे आवश्यक

काळ्या-पिवळ्या टॅक्सींना गती नियंत्रक बसवून सरकार केवळ या टॅक्सींमधून प्रवास करणाºयांच्याच सुरक्षेचा विचार करत आहे. खासगी वाहनांचे काय? खासगी वाहने गतीचे नियम पाळतात काय? ...

गट-गणांच्या लढती होणार बहुरंगी, बहुढंगी - Marathi News | Group-wise matches will be multi-colored, incompetent | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :गट-गणांच्या लढती होणार बहुरंगी, बहुढंगी

स्थानिक पातळीवर वेगवेगळ््या पक्षांनी एकत्र येत केलेली युती किंवा आघाडी आणि त्यामुळे राजकारणाचा बदललेला संदर्भ या पार्श्वभूमीवर ...

कपिल पाटील यांची ३ कोटींची आॅफर - Marathi News | Kapil Patil's worth Rs 3 crore | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :कपिल पाटील यांची ३ कोटींची आॅफर

२०१४ च्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेने कपिल पाटील यांचे काम करावे, यासाठी मला त्यांनी तीन कोटी रुपयांची आॅफर दिली होती, असा गौप्यस्फोट करून शिवसेनेचे ग्रामीण जिल्हाप्रमुख प्रकाश पाटील यांनी रविवारी रात्री खळबळ उडवून दिली. ...

विद्यापीठ उपकेंद्राची जागा परत घ्या! - Marathi News | Take the University sub-station back! | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :विद्यापीठ उपकेंद्राची जागा परत घ्या!

मुंबई विद्यापीठाचे उपकेंद्र कल्याणमध्ये सुरू करण्यासाठी केडीएमसीने जागा दिली आहे. मात्र, हे केंद्र सुरू करण्याबाबत अक्षम्य दिरंगाई केली जात आहे. ...

नौपाड्यातील वाहतूककोंडीवर पी-१, पी-२ चा उतारा - Marathi News | Transcript of P1, P-2, on the nautical transporters | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :नौपाड्यातील वाहतूककोंडीवर पी-१, पी-२ चा उतारा

स्टेशनपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या नौपाडा परिसरात कुठेही कशीही वाहने उभी करण्याची परंपरा कायम आहे. या ठिकाणी वाहतूक सुरळीत करण्यासाठी अनेक बदलही यापूर्वी झालेले आहेत. ...

कनिष्ठ शिक्षकावर मुख्याध्यापकाचा हल्ला - Marathi News | Headmistress attack on junior teacher | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :कनिष्ठ शिक्षकावर मुख्याध्यापकाचा हल्ला

सावरकरनगरातील ज्ञानोदय हिंदी विद्यालयाच्या मुख्याध्यापकाने रविवारी रात्री प्राणघातक हल्ला केल्याचा आरोप शाळेच्याच एका शिक्षकाने केला आहे. ...

अनामत रक्कम न घेता केवळ भाडेच स्वीकारले - Marathi News | Accepting the lease without taking the deposit amount | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :अनामत रक्कम न घेता केवळ भाडेच स्वीकारले

मीरा-भार्इंदर महापालिकेच्या मीरा रोड येथील इंद्रलोक परिसरातील स्व. बाळासाहेब ठाकरे मैदानात २८ नोव्हेंबर ते १६ डिसेंबरदरम्यान आयोजित एका खाजगी कार्यक्रमापोटी प्रभाग अधिकारी प्रकाश कुळकर्णी यांनी ...

भाजपाचा शिवसेनेला आणखी एक धक्का - Marathi News | Another push for BJP's Shiv Sena | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भाजपाचा शिवसेनेला आणखी एक धक्का

मीरा भार्इंदरमध्ये बहुमताच्या जोरावर भाजपाकडून शिवसेनेला टार्गेट करण्याचे प्रयत्न सातत्याने सुरू असून शिवसेनेचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी भूमिपूजन केलेले शहरातील पहिलेच नाट्यगृह बांधण्याचे रद्द करण्याचा प्रस्ताव महासभेत ...