पालिका कार्यालयाच्या मागे सुरु असेल्या नव्या प्रशासकीय इमारतीच्या बांधकामाची पाहणी नगराध्यक्षा मनिषा वाळेकर यांनी केली. इमारतीचे काम दिवाळीपूर्वी पूर्ण करण्याचे आदेश नगराध्यक्षा वाळेकर यांनी अधिका-यांना आणि काम करणा-या कंपनीला दिले आहेत. ...
विविध कारणावरून हाणामारीचे प्रकार वारंवार पाहण्यास मिळतात. पण, क्षुल्लक कारणावरून मित्रानेच मित्रावर प्राणघातक हल्ला करण्यासाठी कोयत्याचा वापर केला. तद्पूर्वी त्या दोघांनी एकत्र एकाच हॉटेलमध्ये जेवण केले होते. ...
सोमवारपासून सुरु असलेल्या ओखी चक्रीवादळ पावसामुळे मंगळवारी पहाटेच्या सत्रामध्ये भाज्यांसह फळभाज्या, फळ, फुले यांची मागणी घटली. मागणी तसा पुरवठा या तत्वानूसार कल्याणच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत भाज्यांची आवक ५००क्विंटलने घटली. ऐरव्ही २५०० क्विंटल ये ...
भांडणाचा वचपा काढण्यासाठी धाकटया भावाला जबर मारहाण करुन त्याचा दात पाडणा-या गाझी शेख या मोठया भावाला राबोडी पोलिसांनी अटक केली. त्याच्याविरुद्ध यापूर्वीही हाणामारीचे गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली. ...
राजू काळेभार्इंदर - शालेय विद्यार्थ्यांच्या लैंगिक शोषणाचे प्रमाण सतत वाढत असून त्यावेळी विद्यार्थ्यांना होणारे स्पर्श कसे ओळखायचे व त्याची माहिती मोकळेपणाने शिक्षक अथवा मुख्याध्यापक, पालकांना त्वरित कशी द्यावी, यावर मीरा रोड येथील वोक्हार्ड या खासग ...
भार्इंदर पोलीस ठाण्याच्या हद्दीत मोठ्या प्रमाणात मोबाईल चोरांचा सुळसुळाट झाला असताना स्थानिक पोलिसांना मात्र मोबईल अथवा चोर सापडत नसल्याने स्थानिकांत चिंतेचे वातावरण पसरले आहे. ...
खाजगी बसेवर वारंवार कारवाई होऊनही या बसेसचा वेग आणखीनच सुसाट होऊ लागला आहे. ठाणे परिवहन प्रशासनाने या बसेसवर कारवाई करण्यासाठी आरटीओला टारगेट केल्यानंतर आता वाहतुक पोलिसांनी देखील आरटीओकडेच बोट दाखविले आहे. ...