लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Thane (Marathi News)

खास आपल्यासाठी
भाजपाची सेनेवर कुरघोडी - Marathi News | BJP sarnwar kurghodi | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भाजपाची सेनेवर कुरघोडी

जीन्स कारखदारांची चालिया हॉल येथे बैठक घेत १५ दिवसांत तोडगा काढण्याची ग्वाही राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी दिली. ...

ठाण्याच्या नाटकाने मुंबईत मारली बाजी, मुंबई (१) केंद्रातून आदिम प्रथम - Marathi News | Thane's play Mumbai's Marli Baji, first in Mumbai (1) center | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्याच्या नाटकाने मुंबईत मारली बाजी, मुंबई (१) केंद्रातून आदिम प्रथम

सांस्कृतिक कार्य संचालनालय आयोजित ५७ व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेत ठाण्याच्या नाटकाने मुंबईत बाजी मारली. ...

खाजगी बसवर कारवाईसाठी वेळ नाही, आंदोलनानंतरही परिस्थिती जैसे थे - Marathi News | There was no time for action on the private bus, even after the agitation, the situation was like that | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :खाजगी बसवर कारवाईसाठी वेळ नाही, आंदोलनानंतरही परिस्थिती जैसे थे

ठाणे पूर्वेतून सुटणा-या खाजगी बसच्या विरोधात कोपरीत आंदोलन झाल्यानंतरही आजही त्यांचा प्रवास सुसाट सुरू आहे. ...

मद्याच्या नशेत मित्रावर कोयत्याने हल्ला - Marathi News | Attacked by drunken friend | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मद्याच्या नशेत मित्रावर कोयत्याने हल्ला

येथील रेल्वे स्थानकातील फलाटावर झोपण्यावरून झालेल्या वादातून एका मित्राने दुसºया मित्रावर कोयत्याने प्राणघातक हल्ला केला. ...

नाट्यगृह पूर्ण होण्यासाठी सरनाईक यांचे मुख्यमंत्र्यांना साकडे - Marathi News | Sarnaik's Chief Minister to complete the theater | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :नाट्यगृह पूर्ण होण्यासाठी सरनाईक यांचे मुख्यमंत्र्यांना साकडे

मीरा-भार्इंदर महापालिकेच्या निर्देशानुसार दहिसर चेकनाका परिसरात नियोजित नाट्यगृहाच्या निश्चित मुदतीतील बांधकाम पूर्णत्वावरच महापौर डिंपल मेहता यांनी शंका उपस्थित ...

अवेळी पावसामुळे पिकांचे नुकसान - Marathi News | Crop damage due to unpredictable rain | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :अवेळी पावसामुळे पिकांचे नुकसान

गुजरातच्या दिशेने सरकलेल्या ओखी वादळामुळे सतर्कता बाळगावी, अशी सूचना हवामान खात्याने केल्यामुळे जिल्हा प्रशासनाने आवश्यक ती खबरदारी घेतली होती. ...

ओखी डहाणू, सुरत-खंबाताच्या आखातापर्यंत - Marathi News | Dahi Dahanu, to the dome of Surat-Khambata | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :ओखी डहाणू, सुरत-खंबाताच्या आखातापर्यंत

ओखी चक्र ीवादळाचा जोर मुंबई पासून हळूहळू डहाणू-सुरत ते खंबाताच्या आखातापर्यंत सरकत असून दुपारी डहाणूच्या ...

उत्तन येथील सर्व मासेमारी बोटी सुरक्षित; किना-यावरील साहित्यांचे मात्र किरकोळ नुकसान - Marathi News | All fishing boats safe at Utan; The minor damage to materials on the Kina-only | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उत्तन येथील सर्व मासेमारी बोटी सुरक्षित; किना-यावरील साहित्यांचे मात्र किरकोळ नुकसान

भार्इंदर - पश्चिम समुद्र किनारपट्टीवरील समुद्रात ओखी वादळामुळे जिल्हा व स्थानिक प्रशासनाच्या सूचनांनुसार उत्तन येथील सर्व मासेमारी बोटी सोमवारी सायंकाळपर्यंत तेथील जेट्टींलगत नांगरण्यात आल्या. ...

एमपीएससीमध्ये उत्तीर्ण करण्याच्या नावाखाली सात लाख ८० हजारांची फसवणूक: भामटयाला यवतमाळमधून अटक - Marathi News | 7 lakh 80 thousand cheats in the name of passing the MPSC: cheater arrested from Yavatmal | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :एमपीएससीमध्ये उत्तीर्ण करण्याच्या नावाखाली सात लाख ८० हजारांची फसवणूक: भामटयाला यवतमाळमधून अटक

महाराष्ट लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत उत्तीर्ण करण्याचे अमिष दाखवित ठाण्यातील तरुणाकडून सात लाख ८० हजार रुपये उकळणा-या अर्जूनकुमार राठोड या भामटयाला ठाणे पोलिसांनी यवतमाळमधून अटक केली आहे. ...