ठाणे महापालिकेचे फेरीवाला धोरण आता खऱ्या अर्थाने मार्गी लागणार आहे. तीन वर्षापूर्वी गठीत केलेली समिती याचे काम पाहणार असून, शहरात आजच्या घडीला सात हजार फेरीवाले आहेत. ...
कुळगाव बदलापूर नगरपालिकेचा कारभार सध्या दुबे रूग्णालयाच्या इमारतीतून सुरू असतो. प्रशासकीय इमारत बांधण्याबाबतचा विषय सभागृहात घेण्यात आला होता. पालिकेकडे उपलब्ध असलेल्या १९ कोटींमध्ये प्रशासकीय इमारत बांधण्यावर सभागृहात एकमत झाले. ...
ठाणे : लग्नाचे आमिष दाखवून ठाण्याच्या लोकमान्यनगर येथील एका २५ वर्षीय तरुणीला तिच्याच एका नातेवाईक असलेल्या दीपक विश्वकर्मा (२८) याने गेल्या पाच वर्षांपासून लैंगिक अत्याचार केल्याचा प्रकार समोर आला आहे. ...
ओखी चक्रीवादळामुळे सोमवार रात्रीपासून सुरु झालेल्या पावसाने मंगळवारी दिवसभर कल्याण-डोंबिवली परिसरात पावसाची बरसात केली. अचानक आलेल्या पावसामुळे सर्वसामान्यांची त्रेधातिरपीट उडालेली होती, तर तापमानात घट झाल्याने या शहरांंमध्ये वातावरणात प्रचंड गारठा प ...
कल्याण-डोंबिवली महापालिका हद्दीत ६७ हजार बेकायदा बांधकामे असल्याचे स्पष्ट करणारा अग्यार समितीचा अहवाल उघड करण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला ...
जिल्हा परिषद - पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी मुरबाडमध्ये उमेदवारांकडून प्रचारास प्रारंभ झाला असला, खासदारांसह आमदार सत्ताधारी भाजपाचे असले तरी मुूळचे भाजपा कार्यकर्ते मात्र या प्रचारकार्यात सक्रिय दिसून येत नाहीत. ...
उल्हास नदीला प्रदूषित करणारे ९ धागे कारखाने प्रदूषण मंडळाने सर्वाेच्च न्यायालयाच्या आदेशानुसार बंद केले आहेत. मंडळाने कारखान्यांना नोटिसा पाठवून ते बंद करण्याचा इशारा दिला आहे ...