लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Thane (Marathi News)

खास आपल्यासाठी
स्नॅपचॅट हॅक करुन ठाण्यातील तरुणीचा मानसिक छळ: मुंबईतील तरुणाला अखेर अटक - Marathi News | Snapechat hacked Thane woman's mental harassment: The Mumbai man finally arrested | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :स्नॅपचॅट हॅक करुन ठाण्यातील तरुणीचा मानसिक छळ: मुंबईतील तरुणाला अखेर अटक

बनावट इन्टाग्रामचे अकाऊंट बनवून त्याद्वारे एका तरुणीचे फोटो तिच्या मित्र मैत्रिणींना पाठवून तिलाही वारंवार मानसिक त्रास देणा-या दर्श सत्रा या तरुणाला नौपाडा पोलिसांनी सात महिन्यांच्या तपासानंतर अटक केली आहे. ...

ठाण्यातील गडकरी रंगायतनच्या प्रेक्षागॅलरीच्या पिओपीचा भाग पडला - Marathi News | In Gadchiroli, Gadkari is part of the POP of the spectrum of spectrum | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्यातील गडकरी रंगायतनच्या प्रेक्षागॅलरीच्या पिओपीचा भाग पडला

ठाण्यातील राम गणेश गडकरी रंगायतनाच्या खालील बाजूस असलेल्या प्रेक्षागॅलरीच्या छताच्या पिओपीचा काही भाग पडल्याची घटना घडली आहे. यामध्ये सुदैवाने मोठी हानी झाली नसली तरी देखील हे नाटयगृह आता तांत्रिक अहवाल येईपर्यंत बंद ठेवण्यात आले आहे. ...

मीरा-भार्इंदरमधील भाजपाची मंडळे झाली कमी; नवीन मंडळांत जुन्यांना डावलुन नव्यांना संधी दिल्याने नाराजी - Marathi News | Mira-Bharindar BJP circles fall; Angry in giving new opportunities to newcomers to new jungles | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मीरा-भार्इंदरमधील भाजपाची मंडळे झाली कमी; नवीन मंडळांत जुन्यांना डावलुन नव्यांना संधी दिल्याने नाराजी

मीरा-भार्इंदर शहर (जिल्हा) भाजपाने शहरातील एकूण १२ मंडळांची संख्या कमी करून ती १० वर आणण्याचा निर्णय मंगळवारी हॉटेल सी अ‍ँड रॉकमध्ये पार पडलेल्या बैठकीत घेण्यात आला. ...

शहर विकास आराखड्याची पोलखोल, उल्हासनगरात चक्क शाळा प्रांगण व झोपडपट्टीवर कब्रस्तान - Marathi News |  City Development Planet Polkhol, Ulhasnagar, High School premises and slum graveyard | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :शहर विकास आराखड्याची पोलखोल, उल्हासनगरात चक्क शाळा प्रांगण व झोपडपट्टीवर कब्रस्तान

उल्हासनगर : आरक्षित भूखंडाऐवजी चक्क शाळा मैदान व झोपडपट्टीवर कब्रस्तान दाखविण्यात आले. बिल्डर, धनदांडगे व अधिकारी यांच्या हातचलाखीची ही जादू असल्याची खिल्ली, विरोधी पक्षांनी उडवून शाळेच्या शिक्षकासह विद्यार्थी, पालकांनी नाराजी व्यक्त केली आहे. ...

ठाण्यात मद्याच्या नशेत मित्रावर कोयत्याने हल्ला करणा-यास अटक - Marathi News |  Stuck in the thieves of Thane, if attacked by a drunken friend | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्यात मद्याच्या नशेत मित्रावर कोयत्याने हल्ला करणा-यास अटक

नशेत झोपण्यावरून झालेल्या क्षुल्लक वादातून मित्रानेच मित्रावर हल्ला केला होता. त्यानंतर फरार झालेल्यात्या हल्लेखोरास पोलिसांनी अखेर जेरबंद केले. ...

दुचाकी ‘टो’ केल्याने वाद, ठाण्यात वाहतूक पोलिसाला धक्काबुक्की - Marathi News | dispute as motorcycle towed, Traffic Police manhandled in Thane | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :दुचाकी ‘टो’ केल्याने वाद, ठाण्यात वाहतूक पोलिसाला धक्काबुक्की

नो पार्किंगमध्ये लावलेली मोटारसायकल उचलल्याने ठाण्यातील तीन हात नाका येथे बुधवारी चांगलाच वाद झाला. एका रहिवाशाने वाहतूक पोलिसाशी हुज्जत घालून धक्काबुक्कीही केल्याने पोलिसांनी त्याच्याविरूद्ध कारवाई केली. ...

ठाणे महापालिकेची जनाग्रह अ‍ॅपच्या जनजागृतीसाठी तारेवरची कसरत, पालिका कर्मचाऱ्यांपासून सुरवात - Marathi News | Thane Municipal Corporation launches 'Janaagraha' program for star campaigners | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाणे महापालिकेची जनाग्रह अ‍ॅपच्या जनजागृतीसाठी तारेवरची कसरत, पालिका कर्मचाऱ्यांपासून सुरवात

जनाग्रह अ‍ॅपची प्रसिध्द करण्यास कमी पडलेल्या आणि त्यामुळे स्वच्छतेच्या बाबतीतही कमी गुण मिळविलेल्या ठाणे महापालिकेने आता या अ‍ॅपची जनजागृती आपल्या कर्मचाऱ्यांपासूनच सुरु केली आहे. ...

डोंबिवलीत लवकरच अल्प दरात अद्ययावत डायलिसिसची सुविधा - Marathi News | Modular dialysis facility soon at Dombivli | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :डोंबिवलीत लवकरच अल्प दरात अद्ययावत डायलिसिसची सुविधा

गरजू रुग्णांना किफायतशीर दरात डायलिसिसची सुविधा उपलब्ध होणार आहे.  खासदार श्रीकांत शिंदे यांच्या खासदार निधीतून सुरू होणाऱ्या अद्ययावत डायलिसिस सेंटरला जागा उपलब्ध करून देण्यास कल्याण–डोंबिवली महानगरच्या सर्वसाधारण सभेने मान्यता दिली आहे. ...

सेवा रस्त्यालाही आता सम विषय पार्कींगचा दिला जाणार उतारा, पालिका आणि वाहतुक विभागात उडणार खटके - Marathi News | Parks should now be provided to the service road, flying, traffic, traffic jams | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :सेवा रस्त्यालाही आता सम विषय पार्कींगचा दिला जाणार उतारा, पालिका आणि वाहतुक विभागात उडणार खटके

नौपाड्यात वाहतुक कोंडी सोडविण्यासाठी जो बदल करण्याचा विचार वाहतुक पोलिसांनी सुरु केला आहे. तोच पी वन, पी टूचा उतारा आता सेवा रस्त्यांच्या बाबतही लागू करण्याबाबत हालचाली सुरु झाल्या आहेत. ...