दरवर्षीप्रमाणे यंदाही ठाणे पुर्व येथे कोळी महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. या महोत्सवात खाद्य पदार्थांबरोबर कार्यक्रमांची मेजवानी रसिकांना मिळणार आहे. ...
कुर्ला टर्मिनस येथून निघालेली शालिमार एक्स्प्रेस ठाणे स्टेशन येऊन थांबली असता मद्यधूंद असलेल्या दोन सफाई कामगारांनी वेटिंग तिकीट असलेला व बाथरूम जवळील मोकळ्या जागेत बसलेल्या प्रवाशास दमदाटी करीत हुज्जत घातली ...
जिल्हा विभाजनानंतर प्रथमच अस्तित्त्वात येत असलेल्या ठाणे जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद आदिवासी महिलेला मिळण्याची शक्यता आहे. हे आरक्षण आधीच जाहीर झाले होते. ...
ठाणे जिल्हा विवाह नोंदणी कार्यालयातील सर्व्हर डाऊनचा फटका विवाहेच्छुक जोडप्यांना बसला. विवाह बंधनासाठी दोन दिवस या जोडप्यांना खोळंबून रहावे लागले. नोंदणी पद्धतीने विवाह करतानाही मुहूर्त काढण्यात येत असल्याने बहुतांश जोडप्यांनी, त्यांच्या नातेवाईकांनी ...
पर्यावरण दक्षता मंडळ व होप यांनी आयोजित केलेली ठाणे पक्षी गणनेची १४ वी फेरी रविवारी पार पडली. त्यात हिवाळ््यात १२४ जातींचे ३९५२ पक्षी ठाण्यात आढळून आले. प्रथमच ‘फॉरेस्ट वॅगटेल’ व ‘लोटेन्स सनबर्ड’ या दोन जातींची नोंद झाली. ...
ठाणे जिल्हा परिषद, पाच पंचायत समित्या, तसेच दहा नगरपरिषदा व नगरपंचायतींसाठी (बुधवारी) मतदान होणार आहे. याशिवाय, मुंबई महापालिकेतील भाजपा नगरसेविका शैलजा गिरकर यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेवरील पोटनिवडणुकीसाठीही आज मतदान होईल. ...
ठाण्याच्या भिमनगर परिसरात सोमवारी लागलेल्या आगीमुळे १७ झोपडया बेचिराख झाल्या. येथील रहिवाशांकडे अंगावरील कपडयांशिवाय काहीच न उरल्यामुळे हताशपणे आता आपल्याला नुकसानभरपाई मिळावी, अशी त्यांनी शासनाकडे मागणी केली आहे. ...
ठाणे : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेच्या कर्जमाफी रकमेबाबत मागील काही महिन्यांंपासून सुरू असलेले आरोप, प्रत्यारोप आता संपले आहे. या योजनेखाली ठाणे व पालघर जिल्ह्यातील २९ हजार ४५६ थकबाकी, कर्जदार शेतकऱ्यांचे ९३ कोटी ८६ लाख ७७ हजार २५५ व प् ...
मांडूळ विक्रीसाठी येणार असल्याची माहिती पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय सरक यांना मिळाली होती. याच माहितीच्या आधारे वरीष्ठ पोलीस निरीक्षक नितिन ठाकरे यांच्या पथकाने ठाण्याच्या बाळकुम नाका येथून सोमवारी रात्री एका मांडूळासह तिघांना अटक केली. ...
४० लाख ६१ हजाराचे कर्ज घेऊन त्यापैकी सुमारे १७ लाख रुपयांची थकबाकी केल्याप्रकरणी दी ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या व्यवस्थापकांनी शहर पोलीस ठाण्यात ११ जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. ...