मीरा रोड - शासन मान्यता केंद्रातच अवघ्या दोन हजार रुपयात बनावट कागदपत्रांच्या आधारे खरे आधार ओळखपत्र व पॅनकार्ड बनवून दिले जात असल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला असून, भाईंदर पोलिसांनी या प्रकरणी केंद्र चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केलाय. ...
भाईंदर - मीरा-भार्इंदर महापालिकेत एकाच पदावर वर्षानुवर्षे ठाण मांडणाऱ्या अधिकाऱ्यांची येत्या १५ डिसेंबरपर्यंत इतर विभागात बदली करा अन्यथा बेमुदत धरणे आंदोलन छेडू, असा इशारा शिवसेनेचे ठाणे उपजिल्हाप्रमुख शंकर विरकर यांनी प्रशासनाला दिल्याने त्या अधिका ...
मुंबई - ठाणे जिल्हा परिषद व त्याअंतर्गतच्या पाच पंचायत समित्यांसाठी 65 तर; 10 नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी 72.81 टक्के मतदान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. ...
मीरा-भार्इंदरमधील विविध ठिकाणच्या भाजपा मंडळांचे बहुतांशी कार्यरत अध्यक्षांना नारळ देत त्यांच्या पदावर पक्षातील आयारामांची वर्णी लावल्याने नाराज झालेले काही तत्कालीन अध्यक्ष आपल्या समर्थकांसह सेनेत जाण्याच्या मार्गावर असल्याची चर्चा दबक्या आवाजात सुर ...
कल्याण तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या सहा जागा व पंचायत समितीच्या 12 जागांसाठी आज मतदान घेण्यात आले. मतदानासाठी विविध मतदान केंद्रांवर सकाळपासून मतदारांनी रांगा लावल्या होत्या. ...
लग्नाच्या अमिषाने शारिरिक संबंध ठेवून गांधर्व विवाहानंतर महिलेकडून साडे बारा लाख रुपये हाडपणा-या कथित पतीविरुद्ध तक्रार दाखल झाली आहे. पैशांच्या तगाद्यानंतर त्याने तिला ठार मारण्याची धमकीही दिली. ...
डोंबिवली: रेल्वे प्रशासनाने बुधवारी रेल्वे राज्यमंत्री राजन गोहेन यांच्या उपस्थितीत मध्य-पश्चिम रेल्वेच्या विविध सेवांचा लोकार्पण सोहळा संपन्न केला. ...
डोंबिवली: केंद्र शासनाच्या महत्त्वाकांक्षी डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर प्रकल्पामुळे डोंबिवलीनजीकच्या प्रकल्पग्रस्तांची ससेहोलपट होत असून नुकसानभरपाईचा प्रश्न तातडीने निकाली काढण्याची मागणी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी केली आहे. ...