लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Thane (Marathi News)

खास आपल्यासाठी
शालिमार एक्स्प्रेसमध्ये मद्यधूंद सफाई कामगारांची प्रवाशासोबत हुज्जत; बँग फेकण्याचा प्रयत्न - Marathi News | Shalimar Express screams with drunken cleaning workers; Try to throw the bang | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :शालिमार एक्स्प्रेसमध्ये मद्यधूंद सफाई कामगारांची प्रवाशासोबत हुज्जत; बँग फेकण्याचा प्रयत्न

मद्यधूंद असलेल्या दोन सफाई कामगारांनी वेटिंग तिकीट असलेला व बाथरूम जवळील मोकळ्या जागेत बसलेल्या प्रवाशास दमदाटी करीत हुज्जत घातली. ...

अंबरनाथमध्ये शिवसेना-राष्ट्रवादी आघाडीला यश, भाजपाला जबर झटका - Marathi News | Shiv Sena-NCP alliance in Ambernath, Yash for BJP, JB shock | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :अंबरनाथमध्ये शिवसेना-राष्ट्रवादी आघाडीला यश, भाजपाला जबर झटका

अंबरनाथ पंचायत समिती निवडणुकीत भाजपाला जबर धक्का बसला आहे. अंबरनाथ पंचायत समितीवर भगवा फडकला आहे. ...

ठाणे जिल्हा परिषद निवडणूक,  मतमोजणी सुरू - Marathi News | Thane District Council elections, counting of votes | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाणे जिल्हा परिषद निवडणूक,  मतमोजणी सुरू

जमेल तशी राजकीय तडजोड करत शिवसेना आणि भाजपाने प्रतिष्ठेच्या केलेल्या ठाणे जिल्हा परिषदेच्या मतमोजणीला गुरूवारी सकाळी सुरूवात झाली. ...

झेंडा कोणाचा? ६५ टक्के मतदान, काल्हेरमध्ये हाणामारी, मुसईचा बहिष्कार मागे - Marathi News | Who is the flag? 65 percent voting, clash in college, boycott of Muslim boycott | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :झेंडा कोणाचा? ६५ टक्के मतदान, काल्हेरमध्ये हाणामारी, मुसईचा बहिष्कार मागे

जवळपास साडेतीन वर्षांनी होत असलेल्या ठाणे जिल्हा परिषद आणि भिवंडी, शहापूर, मुरबाड, कल्याण, अंबरनाथ या पाच पंचायत समित्यांसाठी ६५ टक्के मतदान झाले. ...

चार वर्षाच्या मुलीचे अपहरण करून मारहाण - Marathi News | Four year old daughter abducted | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :चार वर्षाच्या मुलीचे अपहरण करून मारहाण

शेजारची लहान मुले दाराजवळ घाण करतात म्हणून एका ४ वर्षाच्या मुलीचे अपहरण करुन तिला बेदम मारहाण करत कच-याच्या ढिगा-यात टाकून दिल्याची खळबळजनक घटना भार्इंदरमध्ये घडली. ...

काल्हेर गावांत झालेल्या हाणामारीप्रकरणी माजी आमदारावर गुन्हा - Marathi News | Former MLA's offense in the clash in Kalher village | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :काल्हेर गावांत झालेल्या हाणामारीप्रकरणी माजी आमदारावर गुन्हा

भिवंडी तालुक्यातही जिल्हा परिषद व पंचायत समितीसाठी किरकोळ हाणामारी उत्साहात मतदान झाले. दुपारनंतर मतदानाचा जोर वाढला. ...

डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर प्रकल्पामुळे डोंबिवलीनजीकच्या प्रकल्पग्रस्तांची ससेहोलपट - Marathi News | Dedicated Freight Corridor Project Dombivliengee Project Project | Latest thane Photos at Lokmat.com

ठाणे :डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर प्रकल्पामुळे डोंबिवलीनजीकच्या प्रकल्पग्रस्तांची ससेहोलपट

कर्मचा-यांअभावी ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयात रुग्णांची ससेहोलपट : नातेवाइकांमध्ये नाराजीचा सूर - Marathi News |  Thousands of patients in Thane district government hospital due to lack of staff: Anger | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :कर्मचा-यांअभावी ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयात रुग्णांची ससेहोलपट : नातेवाइकांमध्ये नाराजीचा सूर

शस्त्रक्रियेसाठी एचआयव्हीची तपासणीही आवश्यक असल्याचे एकीकडे जिल्हा रुग्णालयाकडून सांगण्यात आले. तर दुसरीकडे तिची तपासणीच अन्यत्र करण्यास फर्मावण्यात आल्यामुळे रुग्णांची चांगलीच फरफट होत आहे. ...

४ वर्षांच्या मुलीचे अपहरण करून तिला जबर मारहाण - Marathi News | A 4-year-old girl was abducted and raped | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :४ वर्षांच्या मुलीचे अपहरण करून तिला जबर मारहाण

मीरा रोड - शेजारची लहान मुलं दाराजवळ घाण करतात म्हणून एका ४ वर्षांच्या मुलीचे अपहरण करून तिला जबर मारहाण करत कच-याच्या ढिगा-यात टाकून दिल्याची खळबळजनक घटना भार्इंदरमध्ये घडली आहे. ...