लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Thane (Marathi News)

खास आपल्यासाठी
डोंबिवलीत भटक्या कुत्र्यांच्या हल्यांमुळे ज्येष्ठ नागरिक भयभित: केडीएमसीने तात्काळ उपाय करण्याची मागणी - Marathi News | Senior citizens are afraid because of Dombivli wandering woes: KDMC urges to take immediate measures | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :डोंबिवलीत भटक्या कुत्र्यांच्या हल्यांमुळे ज्येष्ठ नागरिक भयभित: केडीएमसीने तात्काळ उपाय करण्याची मागणी

डोंबिवलीत भटक्या कुत्र्यांचा मुक्त संचार असून त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांवर हल्ले होण्याचे प्रकार घडत आहेत, ते योग्य नाही. त्यामुळे पहाटेच्या वेळेत फिरायला येणा-या नागरिकांमध्ये दडपणाचे वातावरण असून कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या संबंधित यंत्रणेने यावर ...

कारिवली गावांत मारहाण केल्याप्रकरणी शिवसेना उमेदवारावर पोलिसांत गुन्हा दाखल - Marathi News | Shiv Sena candidate filed a complaint against the accused in Karivli village | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :कारिवली गावांत मारहाण केल्याप्रकरणी शिवसेना उमेदवारावर पोलिसांत गुन्हा दाखल

भिवंडी- कारिवली गावात मध्यरात्रीच्या वेळेस राधाबाई निवास कंपाऊंडमध्ये बसलेल्या पाच जणांवर दगडविटा फेकून मारहाण केल्याप्रकरणी शिवसेना उमेदवार गोकूळ नाईक यांच्यासह नऊजणांविरोधात वैभव अरुण पाटील यांनी भोईवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. ...

ठाणे शहरातील धोकादायक झाडांच्या बाबतीत नागरिकांकडून सूचना मागविणार, वृक्ष प्राधिकरणाच्या बैठकीत निर्णय - Marathi News | Decision in the meeting of the Tree Authority, Thane will call for information from the citizens in case of dangerous plants in the city | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाणे शहरातील धोकादायक झाडांच्या बाबतीत नागरिकांकडून सूचना मागविणार, वृक्ष प्राधिकरणाच्या बैठकीत निर्णय

महत्त्वाच्या विविध विषयांवर आज महापालिकेत बैठक पार पडली. आयुक्त संजीव जयस्वाल यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या बैठकीत महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. ...

डोंबिवलीत श्री स्वामी समर्थ मंडळाच्या बाह्य रुग्ण सेवेचा शुभारंभ :श्री गोविंदानंद श्रीराम मंदिरात उपक्रम संपन्न - Marathi News | Launch of Outpatient services of Shri Swami Samarth Mandal in Dombivli, Shri Govindanand Shriram Temple | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :डोंबिवलीत श्री स्वामी समर्थ मंडळाच्या बाह्य रुग्ण सेवेचा शुभारंभ :श्री गोविंदानंद श्रीराम मंदिरात उपक्रम संपन्न

.डोंबिवलीच्या श्री स्वामी समर्थ मंडळाचे संस्थापक कै. सद्गुरू भालचंद्र (अण्णा)लिमये यांच्या जयंती निमीत्त सोमवारी विश्वनाथ चिल्ड्रन मेमोरियल हॉस्पिटल प्रकल्पाच्या बाह्य रुग्ण सेवेचा शुभारंभ यावेळी करण्यात आला. ...

अंबरनाथमधील वाहतुक व्यवस्थेमध्ये नियोजन करण्यासाठी नगराध्यक्षांनी घेतली अधिका-यांची बैठक - Marathi News | Officials meeting of Municipal Chief took part in planning for transport in Ambernath | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :अंबरनाथमधील वाहतुक व्यवस्थेमध्ये नियोजन करण्यासाठी नगराध्यक्षांनी घेतली अधिका-यांची बैठक

वाहतुक व्यवस्थेत नियोजन नसल्याने स्टेशन परिसरातुन गाडय़ा चालविणो अवघड जात आहे. या सर्व समस्यांवर तोडगा काढण्यासाठी नगराध्यक्षा वाळेकर यांनी पालिकेत अधिकारी आणि वाहतुक विभागाशी निवडीत शासकीय कार्यालयाच्या अधिका-यांची एकत्रित बैठक आयोजित केली होती. ...

महावितरणच्या मोहिमेमध्ये ठाण्यातील राष्ट्रवादीच्या नेत्यांविरूद्ध वीज चोरीचे गुन्हे दाखल - Marathi News | cases of power stolen against NCP leaders registered in thane | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :महावितरणच्या मोहिमेमध्ये ठाण्यातील राष्ट्रवादीच्या नेत्यांविरूद्ध वीज चोरीचे गुन्हे दाखल

महावितरणच्या वतीने वीज चोरांविरूद्ध धडक मोहीम सुरू करण्यात आली आहे. या मोहिमेंतर्गत राष्ट्रवादी काँग्रेसच्या माजी नगरसेवकासह एका पदाधिकाºयाविरूद्धही गुन्हा दाखल करण्यात आला. ...

ठाणे ते दिवा रेल्वेमार्गाच्या दोन्ही बाजूचे रूपडे पालटणार - Marathi News | Thane to divert the two-way line from Diva railway line | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाणे ते दिवा रेल्वेमार्गाच्या दोन्ही बाजूचे रूपडे पालटणार

ठाणे - दोन्ही बाजूला इतस्ततः पडलेला कचरा, डोळ्यांत भिनणारे बकालपण, पडिक भिंतीवरील अवाचनीय संदेश. साधारणतः रेल्वे ट्रॅकच्या दोन्ही बाजूला दिसणारे हे चित्र. ...

स्मॉगमुळे गर्भवती महिलांचा कोंडला श्वास - Marathi News | Pregnant women can breathe out due to smog | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :स्मॉगमुळे गर्भवती महिलांचा कोंडला श्वास

अर्थात काळ्या दम्याच्या श्‍वसनविकाराच्या गंभीर आजाराचा विळखा गरोदर महिलांना पडत असल्याचे निरीक्षण स्त्रीरोगतज्ञ डॉ. गंधाली देवरुखकर यांनी नोंदवले आहे. गेल्या महिनाभरात गरोदर महिलांमध्ये ८ ते ९ टक्क्यांनी श्वसन विकारांत वाढ झाली, असे त्या म्हणाल्या. ...

हक्काच्या जागेच्या मागणीसाठी डोंबिवलीतील फेरीवाले आले एकत्र - Marathi News | Dombivli hawk collectors gathered for demand of land | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :हक्काच्या जागेच्या मागणीसाठी डोंबिवलीतील फेरीवाले आले एकत्र

आमची हक्काची जागा आम्हाला द्या, या मागणीसाठी शहरातील फेरीवाले एकत्र आले असून त्यांनी केडीएमसी आयुक्तांच्या नावे फॉर्म भरले आहेत, त्यात अन्याय दूर करा, हक्क द्या असं नमूद करण्यात आलं आहे. ...